
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरच्या उपाध्यक्षपदी मसुरे सुपुत्र, उद्योजक डॉक्टर श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची निवड
प्रतिनिधी । मसुरे : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या उपाध्यक्षपदी (कोकण विभाग) मसुरे चांदेर गावचे सुपुत्र, प्रसिध्द उद्योजक डॉ.श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची निवड इचलकरंजी येथे शुक्रवारी झालेल्या सभेत एकमताने करण्यात आली. या अभिनंदनीय निवडी बद्दल डॉ.…










