
तेंडोलीत श्रमदानाने बुजविले पुलावरचे खड्डे
उज्वला नदीवरील पूल खड्ड्यामुळे बनले होते धोकादायक प्रतिनिधी । कुडाळ : तेंडोली रवळनाथ मंदिर समोरील उज्वला नदीवरील पुल हे पावसातील पुराच्या पाण्याने वाहतुकीस धोकादायक झाले होते. या पुलावर मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. शुक्रवारी…










