कणकवली शहरातील समस्यांबाबत शिवसेना शहरप्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांनी वेधले लक्ष

डास प्रतिबंधक फवारणी, कीनई रस्त्याच्या खड्यांचा प्रश्न तातडीने सोडवा सध्या पावसाळा असल्याने कणकवली शहरात डासांची उत्पती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया या सारखे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे.म्हणूनच साथीच्या रोगांचा कणकवली वासियांना त्रास होऊ नये, यासाठी आपण संपूर्ण कणकवली…

Read Moreकणकवली शहरातील समस्यांबाबत शिवसेना शहरप्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांनी वेधले लक्ष

बांधकाम कामगार नोंदणीचा प्रश्न सोडविण्याबाबत शिवसेना शिष्टमंडळाचे जि.प. सी.ई.ओ. यांना निवेदन

कणकवली, प्रतिनिधी

Read Moreबांधकाम कामगार नोंदणीचा प्रश्न सोडविण्याबाबत शिवसेना शिष्टमंडळाचे जि.प. सी.ई.ओ. यांना निवेदन

कणकवली तालुक्यातील गॅस सिलिंडर तुटवड्या बाबत कार्यवाही करा!

भाजपा शहराध्यक्ष आण्णा कोदे व शिष्टमंडळाची मागणी कणकवली शहरासहित तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सिलेंडरचा पुरवठा अत्यल्प होत आहे. ग्रामीणभागातील ग्राहकांनाही नाहक हेलपाटे मारावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष असून आपण याबाबत तात्काळ कार्यवाही…

Read Moreकणकवली तालुक्यातील गॅस सिलिंडर तुटवड्या बाबत कार्यवाही करा!

कुडाळ मधील अरविंद साडी सेलची उद्यापासून ट्रिपल धमाका ऑफर

28 जुलै पर्यतच सेल ग्राहकांसाठी उपलब्ध “या, खरेदी करा व अनुभव घ्या” कुडाळ पिंगुळी येथील चामुंडेश्वरी हॉल या ठिकाणी सुरू असलेला अरविंद साडी सेल हा ग्राहकांच्या तुफान प्रतिसादात सुरू असून, जिल्हावासीयांसाठी सणा च्या आधीची पर्वणी ठरत आहे. 28 जुलै पर्यंतच…

Read Moreकुडाळ मधील अरविंद साडी सेलची उद्यापासून ट्रिपल धमाका ऑफर

आचरा परीसरात पावसाचा जोर कायम

काझीवाडी येथे घरावर झाड पडून नुकसानआचरा परीसरात पावसाचा जोर कायम असून सोसाट्याच्या सुटणारया वारयामुळे झाडे उन्मळून घरांचे,विद्यूत मंडळाचे अतोनात नुकसान होत आहे. गुरुवारी सकाळी आचरा काझीवाडी येथील इम्तियाज मुनिरुद्धीन अहमद काझी यांच्या घरावर कलम उन्मळून पडल्याने घराचे सुमारे 65हजाराचे नुकसान…

Read Moreआचरा परीसरात पावसाचा जोर कायम

जागृत गृप त्रिंबक कडून गावडे कुटूंबाला आर्थिक मदत

सोमवारी सायंकाळी अकस्मात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे त्रिंबक गावातील साटम वाडी येथे राहणाऱ्या तारामती हरिश्चंद्र गावडे यांच्या राहत्या घराचे अतोनात नुकसान झाले होते. त्याचा संसार पावसापाण्यात उघड्यावर पडला आहे या बाबत जागृत त्रिंबक ग्रुप तर्फे गावडे कुटुंबीयाकरिता रू.11000/- ची मदत त्यांच्या…

Read Moreजागृत गृप त्रिंबक कडून गावडे कुटूंबाला आर्थिक मदत

रामेश्वर वाचनालयाचे चोखंदळ वाचक पुरस्कार वेदांगी पुजारे,चिन्मयी पेंडूरकर यांना जाहीर

1 ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार वितरणश्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा आयोजित आणि ऍड. सायली आचरेकर पुरस्कृत कै. मारुती प्रभाकर आचरेकर यांचे स्मरणार्थ दिला जाणारा यावर्षीचा “चोखंदळ बाल वाचक पुरस्कार 2024 “संस्थेचे नियमित बालवाचक कु. वेदांगी नरेश पुजारे व…

Read Moreरामेश्वर वाचनालयाचे चोखंदळ वाचक पुरस्कार वेदांगी पुजारे,चिन्मयी पेंडूरकर यांना जाहीर

आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांची कार्यतत्परता

आचरा मालवण येथे रस्त्यावर पडलेले खड्डे स्वखर्चाने बुजवलेआचरा मालवण रस्त्यावर साटम लंच होम समोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी स्वतः पुढाकार घेत जांभ्या दगडाच्या…

Read Moreआचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांची कार्यतत्परता

संजय गांधी निराधार योजनेचे ३४ प्रस्ताव मंजूर

३ नामंजूर, ३ फेर चौकशीसाठी पाठवले संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत एकूण ४० प्रस्तावांपैकी ३४ प्रस्ताव मंजूर करण्यात आले तर ३ प्रस्ताव फेरचौकशी व ३ प्रस्ताव वयाच्या अटीत बसत नसल्याने नामंजूर करण्यात आले.समितीची बैठक अध्यक्ष सुधीर दळवी याच्या अध्यक्षतेखाली…

Read Moreसंजय गांधी निराधार योजनेचे ३४ प्रस्ताव मंजूर

उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वयंभु मंदिरात अभिषेक

शेतकऱ्यांना करणार मोफत नारळ रोपांचे वाटप तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांची माहिती जय महाराष्ट्र शनिवार दिनांक २७ रोजी सकाळी ९.३० वाजता शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली स्वयंभू मंदिर येथे स्वयंभू मंदिर कणकवली27/07/2024सकाळी 9.30 वाजता अभिषेक व…

Read Moreउध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वयंभु मंदिरात अभिषेक

कणकवली शहरातील “त्या” इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांची मागणी अन्यथा दुर्घटना घडल्यास नगरपंचायत प्रशासनाला धरणार जबाबदार कणकवली शहरात आज सकाळच्या सुमारास श्रीधर नाईक चौक येथे एका इमारतीवरील लोखंडी छप्पर उडून मोठी दुर्घटना घडली. या घटनेमुळे सुदैवाने कुणाला दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. कणकवली…

Read Moreकणकवली शहरातील “त्या” इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी बाबूराव धुरी

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नियुक्ती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून माजी पंचायत समिती सदस्य बाबूराव धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले…

Read Moreशिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी बाबूराव धुरी
error: Content is protected !!