
कणकवली नगरपंचायत मार्फत स्वच्छता मोहीम
श्रीधर नाईक चौक ते पर्यटन सुविधा केंद्र पर्यंत राबवली मोहीम कणकवली नगरपंचायतमार्फत श्रीधर नाईक पुतळा ते पर्यटन सुविधा केंद्र या परिसरात संपूर्ण स्वच्छ्ता (Deep Cleaning) मोहीम राबविण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘’संपूर्ण स्वच्छ्ता…










