
बाजारपेठत तातडीने वन वे करा, नाहीतर….
माजी जि प सदस्य संजय भोगटे यांचा इशारा निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ शहरात गांधी चौक नार्वेकर बेकरी ते बाजारपेठ या मार्गावर एकदिशा वाहतूकीचा निर्णय होवून तशा प्रकारचे फलक नगर पंचायत मार्फत लावलेले आहेत. परंतु अमलबजावणी होताना दिसत नाहीं.…