
दोडामार्गमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचे दोन बळी
भरधाव बोलेरो पिकअपची वायंगणतडमध्ये दुचाकीला धडक वायंगणतड येथे दुचाकी व बोलेरो पिकअप यांच्यात झालेल्याभीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला.हे दोघेही drunk अँड ड्राईव्हचे बळी ठरले.घोटगेवाडी येथील संतोष शेटकर (वय ५२) व तिलारी येथील आलमारी सोझ (वय ५०)अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या…









