
भारतीय जनता पार्टीच्या वतीने कणकवली तालुक्यातील नव्या विभागीय अध्यक्षांच्या निवडी जाहीर
तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी दिली माहिती जिल्ह्यातील पक्ष वाढीच्या दृष्टीने व पुढील होणाऱ्या विधानसभा निवडणुकी लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने पक्षात काही संघटनात्मक बदल केले असून कणकवली तालुक्यातील खारेपाटण,कासार्डे, फोंडा,कलमठ या प्रमुख विभागातील पंचायत समिती विभाग निहाय…










