
आचरा पोलीसांची सहह्दयता
नुकसान ग्रस्त कुटूंबाला दिला मदतीचा हात सोमवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे त्रिंबक पळसंब परीसरात हाहाकार उडविला यात ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने आचरा कणकवली रोड काही काळ बंद होता. यात त्रिंबक साटमवाडी येथील तारामती गावडे यांच्या मातीच्या घराचे…