
कनेडी – कुंभवडे मुख्य रस्ता 15 दिवसांत सुस्थितीत करा अन्यथा आंदोलन छेडणार!
युवासेनेच्या वतीने उपअभियंत्याना निवेदन कणकवली तालुक्यातील प्रजिमा २२ कनेडी सुभाषनगर ते कुंभवडे मुख्यरस्ता डांबरीकरण करणे हे काम करण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत पूर्ण रस्ता उखडून गेला आहे. पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खराब झालेला आहे. रस्त्यावरील डांबरी थर, गेला असून खडी रस्त्यावर…