शमिका चिपकरचे आमदार वैभव नाईक यांच्याकडून विशेष अभिनंदन !

कुडाळ नगरपंचायतीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून शमिकाला ५ हजार रुपये बक्षीस कुडाळ : अरबी समुद्रात पोहून कुडाळ हायस्कूलच्या सहावीत शिकणाऱ्या जलतरणपटू शमिका चिपकर या मुलीने नव्या विक्रमाला गवसणी घातली. या तिच्या उत्तुंग यशाबद्दल आज कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी विशेष…

Read Moreशमिका चिपकरचे आमदार वैभव नाईक यांच्याकडून विशेष अभिनंदन !

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग यांच्यामार्फत २०२२-२०२३ साठी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर..

आसोली नं.१ चे उपशिक्षक.. प्रफुल्ल रमेशराव ठोकरे यांना करण्यात आला जाहिर . सावंतवाडी : श्रीमंत छत्रपती खासदार श्री उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आसोली शाळा .नंबर एक २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी…

Read Moreराजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग यांच्यामार्फत २०२२-२०२३ साठी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर..

पी एम किसान योजनेतील वंचित शेतकरी लाभार्थ्यांना अनुदान त्वरित द्यावे- रमाकांत राऊत

खारेपाटण : प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना आर्थात पी एम किसान योजनेतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित शेतकरी लाभार्त्याना त्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या अंतर्गत येणाऱ्या त्रुटी दूर करून त्यांना शासकीय लाभ त्वरित देण्यात यावा अशी मागणी खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी केली आहे.याबाबत…

Read Moreपी एम किसान योजनेतील वंचित शेतकरी लाभार्थ्यांना अनुदान त्वरित द्यावे- रमाकांत राऊत

तेरवण रामघाट येथे दुचाकीचा ताबा सुटून अपघात

अपघातात दुचाकी चालक ठार तर सहप्रवासी गंभीर जखमी दोडामार्ग : तेरवण रामघाट येथील वळणावर दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात दुचाकी चालक ठार झाला तर मागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला. अपघातात गाडीचेही नुकसान झाले. याप्रकरणी श्रीनिवास नेमनाथ वणकुंद्रे (रा.हेरे ,…

Read Moreतेरवण रामघाट येथे दुचाकीचा ताबा सुटून अपघात

राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधत विश्वाविक्रमी उपक्रमांच आयोजन

आयडियल इंग्लिश स्कूल आणि सोमास्थ अकॅडमी कणकवली चे आयोजन कणकवली : ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडीयल इंग्लिश स्कूल आणि सोमास्थ अकॅडमी कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून दी.२८ फेब्रुवारी २०२३ रोजी कणकवली येथे विश्वविक्रम उपक्रम घेण्याचे योजले आहे.यामध्ये…

Read Moreराष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधत विश्वाविक्रमी उपक्रमांच आयोजन

विद्यामंदिर कणकवली येथे कुष्ठरोग जनजागृती अभियान संपन्न

कणकवली : प्रशालेच्या सभागृहामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२३ अंतर्गत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती. किरण रास्ते मॅडम लाभल्या होत्या. तसेच विचारमंचावर प्रशालेचे जेष्ठ शिक्षक…

Read Moreविद्यामंदिर कणकवली येथे कुष्ठरोग जनजागृती अभियान संपन्न

कणकवली नागवे रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू करा अन्यथा आंदोलन करणार!

युवा सेनेच्या वतीने वेधले कार्यकारी अभियंत्यांचे लक्ष १५ फेब्रुवारी पासून काम सुरू करण्याची ठेकेदाराने ग्वाही दिल्याची माहिती कणकवली : कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिर ते स्वयंभू मंदिर पर्यंत जाणारा नागवे मुख्य रस्ता डांबरीकरणाचे काम मंजुर होऊन २ महिने होऊन देखील अजुन…

Read Moreकणकवली नागवे रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू करा अन्यथा आंदोलन करणार!

नारींग्रे येथे १३ फेब्रुवारीला गजानन महाराज प्रकट दिन सोहळा

आचरा : नारींग्रे येथील जयंत भावे यांच्या निवासस्थानी सोमवार १३ फेब्रुवारी रोजी सद्गुरू श्री गजानन महाराज यांचा१४५वा प्रकट दिन सोहळा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त पहाटे साडेपाच वाजता विजय ग्रंथ पारायणास सुरुवात, दुपारी१०.४५ नंतर महापूजा,अभिषेक, लघरूद्र, महाआरती, दुपारी महाप्रसाद, रात्रौ९.३०वाजता…

Read Moreनारींग्रे येथे १३ फेब्रुवारीला गजानन महाराज प्रकट दिन सोहळा

नाबार्ड अंतर्गत ३ कोटी ३४ लाख रु.मंजूर केलेल्या उपवडे येथील पुलाच्या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

मतदारसंघातील महत्वाची कामे वर्षभरात मार्गी लावणार -आ. वैभव नाईक, उपवडेवासीयांची जीवघेणी कसरत थांबणार कुडाळ : माणगाव खोऱ्यातील अतिदुर्गम असलेल्या उपवडे गावात पुलाअभावी ग्रामस्थांची गैरसोय होत होती.सदर पुलाच्या बांधणीसाठी मोठी रक्कम लागणार असल्याने पूल मंजुरीसाठी तांत्रिक अडचणी येत होत्या मात्र आमदार…

Read Moreनाबार्ड अंतर्गत ३ कोटी ३४ लाख रु.मंजूर केलेल्या उपवडे येथील पुलाच्या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

अणाव गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ! : आमदार वैभव नाईक यांचे आश्वासन

जलजीवन मिशन योजनेतून आमदार वैभव नाईक यांचा कुडाळ तालुक्यात कामाचा धडाका कुडाळ : जलजीवन मिशन योजनेतून मंजूर सार्वजनिक विहीर व नळयोजना कामाचा भूमिपूजन सोहळा आज आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील उपवडे, झाराप आणि अणाव या गावांमध्ये करण्यात…

Read Moreअणाव गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ! : आमदार वैभव नाईक यांचे आश्वासन

मालवणमध्ये रंगणार ”सिंधुरत्न श्री २०२३”

येत्या २२ फेब्रुवारी रोजी आयोजन मालवण : सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर्स यांच्या मान्यतेने सिंधुरत्न कला-क्रीडा मंडळ, मालवण आयोजित खुली जिल्हास्तरीय बॉडीबिल्डींग स्पर्धा ”सिंधुरत्न श्री २०२३” येत्या बुधवार, २२ जानेवारी २०२३ रोजी मामा वरेरकर नाट्यगृह-मालवण येथे होणार आहे.या स्पर्धेचे हे ६ वे…

Read Moreमालवणमध्ये रंगणार ”सिंधुरत्न श्री २०२३”

10 फेब्रुवारी रोजी हळवल फाट्यावर ठिय्या आंदोलन

विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांचा प्रशासनाला इशारा पोलीस म्हणतात सनदशीर मार्गाने मागण्या पूर्ण करून घ्या गेली अनेक वर्ष मागणी करूनही पूर्ण होत नसेल तर लोकशाहीत आंदोलन हा सनदशीर मार्ग नव्हे का? कणकवली : 19 जानेवारी रोजी पहाटे हळवल फाटा येथे…

Read More10 फेब्रुवारी रोजी हळवल फाट्यावर ठिय्या आंदोलन
error: Content is protected !!