वेताळ बांबर्डेत विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न

ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे आणि कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन कुडाळ ; ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे आणि कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबिर ‘उत्कर्ष २०२३’चे आयोजन आज मांगल्य मंगल कार्यालय वेताळ बांबर्डे…

Read Moreवेताळ बांबर्डेत विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी शशांक बावचकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सभेत संघटनेचा आढावा घेण्यात आला. येणाऱ्या जिल्हापरिषद,पंचायत समिती, वेंगुर्ला, मालवण, सावंतवाडी नगरपरिषद तसेच कणकवली नगरपंचायत निवडणूकी संदर्भात चर्चा करण्यात आली आणि सदर निवडणूकांच्या संदर्भात व जिल्ह्यातील…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा संपन्न

पिंगुळी येथे प्रथमोपचार शिबिराचे आयोजन

आरोग्य साहाय्य समितीचा प्रथमोपचार प्रशिक्षणाचा उपक्रम कौतुकास्पद ! बालरोग तज्ञ डॉ. जयसिंह रावराणे यांचे गौरोवोद्गार निलेश जोशी । कुडाळ : सध्या आपत्कालीन स्थिती कधीही निर्माण होऊ शकते. एखादी व्यक्ती अचानक अत्यवस्थ होते आणि वेळीच उपचार न मिळाल्यास तिचा प्राण जाऊ…

Read Moreपिंगुळी येथे प्रथमोपचार शिबिराचे आयोजन

संजय राऊत डुप्लिकेट चायनीज शिवसैनिक

आमदार नितेश राणेंचा घणाघात महाविकास आघाडीलाच उद्धव ठाकरे यांचे ओझे झालेले आहे. त्यामुळेच १ मे मविआ ची शेवटची सभा होणार आहे.त्यानंतर वज्रमूठ सभा होणारच नाही. उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोण कोणाचे ओझे झाले आहे हे शोधण्यापेक्षा यापुढे महाविकास…

Read Moreसंजय राऊत डुप्लिकेट चायनीज शिवसैनिक

अपघातग्रस्त सह अन्य उपचारासाठी कणकवलीतील रुग्णांना रक्त मिळणार मोफत

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा राज्यातील पहिला स्तुत्य उपक्रम भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, व नगराध्यक्षांशी संपर्क साधण्याचे केले आहे आवाहन नाविन्यपूर्ण उपक्रमातून राज्यभरात एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या कणकवली नगरपंचायत चे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून अजून एक नाविन्यपूर्ण लोकाभिमुख उपक्रम…

Read Moreअपघातग्रस्त सह अन्य उपचारासाठी कणकवलीतील रुग्णांना रक्त मिळणार मोफत

स्पेक्टो मार्ट ऑफ्टिकल च्या देवगड शाखेचा सोमवारी शुभारंभ

VISOR GROUP OF OPTICAL च्या स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल आठव्या देवगड शाखेचा शुभारंभ, सोमवार दिनांक 1 मे 2023 रोजी सकाळी ठीक 10 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला. देवगड वासीय आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन. श्री मंगेश चव्हान आणि स्पेक्टो मार्ट…

Read Moreस्पेक्टो मार्ट ऑफ्टिकल च्या देवगड शाखेचा सोमवारी शुभारंभ
chandani kambali

लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे उत्तर कुडाळच्या जनतेला द्यावे

भाजप नगरसेविका चांदणी कांबळी यांचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सत्ताधाऱ्यांना आव्हान प्रतिनिधी । कुडाळ : नगरपंचायतीच्या मागील वर्षभराच्या कारभाराबाबत भाजपच्या नगरसेवकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. या वर्षभरात झालेल्या घोटाळे आणि भ्रष्टाचारांची मालिका सुरू केल्यानंतर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सत्ताधारी महाविकास आघाडीचे…

Read Moreलाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे उत्तर कुडाळच्या जनतेला द्यावे

पॅलेस पॉलिटिक्स यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही ! : केसरकर

तुमच्याबद्दल आदर, आता बोललात तर … केसरकरांचा ठाकरेंना इशारा प्रतिनिधी । कुडाळ : जोडे पुसून घेणे हे सरंजामशाहीचे लक्षण आहे. पॅलेस पॉलिटिक्स यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही. हे उद्धव ठाकरे यांनी नीट लक्षात घ्यावे असा सल्ला शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माजी…

Read Moreपॅलेस पॉलिटिक्स यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही ! : केसरकर

खासदार संजय राऊत यांच्यासारखी माणसे चोर बाजारात स्वस्तात मिळतात!

आमदार नितेश राणे यांची खोचक टीका ठाकरे,! अन्यथा पाळता भुई थोडी करेन खासदार संजय राऊत यांच्यासारखी माणसे चोर बाजारात स्वस्तात विकत भेटतात. यापुढे संजय राऊत यांनी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याबद्दल बेताल वक्तव्य केले, अपशब्द बोलला तर उद्धव ठाकरे…

Read Moreखासदार संजय राऊत यांच्यासारखी माणसे चोर बाजारात स्वस्तात मिळतात!

कणकवली मध्ये २८, २९, ३० एप्रिल रोजी भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन

राष्ट्रीय कीर्तनकार ह .भ .प. चारुदत्त आफळे बुवा यांचे शिवचरित्रावर कीर्तन संस्कृती संवर्धन मंच कणकवली आयोजित कणकवली मध्ये २८, २९, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. राष्ट्रीय कीर्तनकार ह .भ .प. चारुदत्त आफळे बुवा…

Read Moreकणकवली मध्ये २८, २९, ३० एप्रिल रोजी भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन

महामार्गावरील अनधिकृत बांधकामे पाडा : भास्कर परब

काम थांबविण्याचे कागदी घोड्यांचे आदेश देऊन धूळफेक नको ! कुडाळ : मुंबई-कोकण-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या संपादित क्षेत्रात अनधिकृत बांधकामे राष्ट्रीय महामार्ग अधिकारी वर्गाच्या आशीर्वादाने सुरू असून ती थांबवा आणि अतिक्रमण हटवा अशी मागणी १३ एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्ग…

Read Moreमहामार्गावरील अनधिकृत बांधकामे पाडा : भास्कर परब

संकेश्वर बांदा महामार्ग सावंतवाडी शहरातून न्या

सावंतवाडी पर्यटन संघाची मागणी सावंतवाडी संस्थानच्या राजधानीला पर्यटनाची जोड देण्यासाठी नियोजित संकेश्वर बांदा हा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून घेण्यात यावा अशा आशयाचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण…

Read Moreसंकेश्वर बांदा महामार्ग सावंतवाडी शहरातून न्या
error: Content is protected !!