कणकवली केंद्रावरील बारावी परीक्षा बैठक व्यवस्थेत बदल

कणकवली – एस्. एम्. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कणकवली केंद्र क्रमांक -0861 वरील बैठक व्यवस्थेत दि. 8 मार्च, 2023 रोजीच्या जीवशास्त्र -BIOLOGY पेपरकरिता बदल करण्यात आलेला आहे. आमच्या एस्. एम्. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कणकवलीमध्ये सध्या बारावीची आणि दहावीची बोर्ड…

Read Moreकणकवली केंद्रावरील बारावी परीक्षा बैठक व्यवस्थेत बदल

पिंगुळी व्यापारी बांधवांमार्फत अनोखी होळी

कुडाळ : पिंगुळी गावात ठिकठिकाणी होळी साजरी करत असतानाच पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे व्यापारी बांधवामार्फत कचरा गोळा करून त्याचे दहन करण्यात आले आणि एक अनोखी होळी साजरी करण्यात आली. यावेळी नारळ ठेऊन गावात कचरा टाकणाऱ्या व्यक्तींना कचरा टाकल्याने आपण करत…

Read Moreपिंगुळी व्यापारी बांधवांमार्फत अनोखी होळी

छत्रपतींच्या पुतळा सुशोभीकरणासाठी नगराध्यक्ष मानधनाची दिली 90 हजार रुपयांची रक्कम

पुतळा समितीकडे धनादेश केला सुपूर्द देऊ शब्द तो पुरा करू याची कणकवली नगराध्यक्षांकडून प्रचीती कणकवली नगराध्यक्ष पदाचे मानधन कणकवलीतील हायवे मध्ये स्थलांतरित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी देण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी वर्षभरापूर्वी जाहीर केले होते. या केलेल्या…

Read Moreछत्रपतींच्या पुतळा सुशोभीकरणासाठी नगराध्यक्ष मानधनाची दिली 90 हजार रुपयांची रक्कम

अत्यावश्यक असणाऱ्या रक्त पुरवठा दरात देखील राज्य शासन रक्त विकाऊ भूमिकेत!

शिंदे भाजप सरकारकडून रक्त पिशव्यांच्या दरात ४५० वरून ११०० रुपयांची वाढ सरकारच्या विरोधात लवकरच सिंधुदुर्ग युवासेना करणार आंदोलन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा इशारा कणकवली : शिंदे भाजप सरकारकडून राष्ट्रीय रक्त धोरणाची अंमलबजवणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय व अशासकीय रक्त…

Read Moreअत्यावश्यक असणाऱ्या रक्त पुरवठा दरात देखील राज्य शासन रक्त विकाऊ भूमिकेत!

तिवरे येथील नळ योजने करिता जलजीवन मिशन अंतर्गत 85 लाखांचा निधी मंजूर

कामाचा सरपंच, उपसरपंचांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत शुभारंभ कणकवली : कणकवली तालुक्यातील तिवरे येथील नळ योजने करिता जलजीवन मिशन योजने अंतर्गत 85 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यावेळी तिवरे ग्रामपंचायत सरपंच रविंद्र उर्फ भाई आंबेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचे उद्घाटन करण्यात…

Read Moreतिवरे येथील नळ योजने करिता जलजीवन मिशन अंतर्गत 85 लाखांचा निधी मंजूर

कांदळगावातील जलजीवन मिशन योजनेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

कांदळगावात नळपाणी योजनेसाठी ९० लाख ४३ हजार रु. निधी मंजूर मालवण तालुक्यातील कांदळगाव गावात नळपाणी योजनेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यातून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ९० लाख ४३ हजार रु. निधी मंजूर…

Read Moreकांदळगावातील जलजीवन मिशन योजनेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

असलदे गावात चोरट्यांचा धुमाकूळ

दोन मंदिरांसह, प्राथमिक शाळेची वर्गखोलीचे कुलूप फोडले कणकवली : कणकवली तालुक्यातील असलदे येथील श्री. देव रामेश्वर मंदिर व डामरेवाडी श्री साई मंदिरतील दानपेटी फोडत चोरट्याने चोरी केली. त्याचबरोबर असलदे गावठाण येथील प्राथमिक शाळांच्या वर्ग खोल्या फोडून कपाट चे लॉक उचकटून…

Read Moreअसलदे गावात चोरट्यांचा धुमाकूळ

प्रामाणिक कनिष्ठ अभियंत्याच्या बदलीसाठी ठेकेदार लॉबी सक्रिय ?

बदली झाल्यास मनसे करणार ठेकेदारांच्या ‘त्या’ कामांची पोलखोल मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचा इशारा ब्युरो न्यूज । कुडाळ : जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील काही भ्रष्ट अधिकारी व काही मुजोर ठेकेदार मिळून बांधकाम विभागात प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून प्रसिद्ध…

Read Moreप्रामाणिक कनिष्ठ अभियंत्याच्या बदलीसाठी ठेकेदार लॉबी सक्रिय ?

मुंबईच्या रचना संसद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतली ठाकर लोककलेची माहिती

पिंगुळी येथील ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालयाला भेट पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी दिली माहिती निलेश जोशी । कुडाळ : मुंबई येथील रचना संसद कॉलेज यांनी पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या पिंगुळी येथील ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालयला भेट दिली. यावेळी त्यांनी…

Read Moreमुंबईच्या रचना संसद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतली ठाकर लोककलेची माहिती

पदर प्रतिष्ठान च्या माध्यमातून कणकवलीत 8 मार्च रोजी कार्यक्रमांची मेजवानी

लाभ घेण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे, अध्यक्ष मेघा गांगण यांचे आवाहन कणकवली : ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून पदर महिला प्रतिष्ठान कणकवली मार्फत महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन कणकवलीत लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. यामध्ये ७ मार्चला…

Read Moreपदर प्रतिष्ठान च्या माध्यमातून कणकवलीत 8 मार्च रोजी कार्यक्रमांची मेजवानी

क.म.शि.प्र.मंडळाचे कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळ मध्ये जागतिक मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा

कुडाळ : क.म.शि. प्र.मंडळाचे कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळ मध्ये जागतिक मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठावर ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य माननीय राजकिशोर हावळ सर, मराठी विभाग प्रमुख साळवी सर, कदम सर, परीट सर, पाटील सर,…

Read Moreक.म.शि.प्र.मंडळाचे कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळ मध्ये जागतिक मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा

सांगवे येथील तब्बल 80 लाखाच्या कामांची एकाच वेळी भूमिपूजन

माझी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी केला कामांचा शुभारंभ कणकवली : सांगवे गावात जलजीवन मिशन नळपाणी योजना अंतर्गत मंजुर झालेल्या चार कामाचा सिंधुदुर्ग जि प च्या माजी अध्यक्ष सौ संजना सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सांगवे सरपंच…

Read Moreसांगवे येथील तब्बल 80 लाखाच्या कामांची एकाच वेळी भूमिपूजन
error: Content is protected !!