कणकवली तहसिलदार कार्यालया जवळ शॉर्ट सर्किटने आग

कणकवली नगरपंचायत च्या अग्निशामक बंबाला पाचारण कणकवली तहसीलदार कार्यालयाजवळ माडाचे झावळ तारेवर पडून शॉर्ट सर्किट मुळे तेथील पालापाचोळा व प्लॅस्टिकच्या टाक्यांसह अन्य भागाला आग लागली. दरम्यान आग लागतात तेथील स्थानिकांनी नळाच्या पाण्याद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनेची माहिती…

Read Moreकणकवली तहसिलदार कार्यालया जवळ शॉर्ट सर्किटने आग

कुडाळ मंडलातील एकूण ५२ बूथवर ‘मन की बात’ संपन्न

कुडाळ ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाची शताब्दीचा भाग रविवारीप्रदर्शित झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले. देशभरात १०० व्या भागाचा प्रसारण सोहळा प्रत्येक गावागावात पार पडला. याच पार्श्वभूमीवर कुडाळ मंडलातील एकूण ५२ बूथवर…

Read Moreकुडाळ मंडलातील एकूण ५२ बूथवर ‘मन की बात’ संपन्न

पिंगुळी आंबेडकरनगरवासियांचे उपोषण तात्पुरते स्थगित

कुडाळ ; पिंगुळी आंबेडकरनगर-संकल्पनगरमध्ये स्ट्रीटलाईट पोल उभारण्याच्या कामात मागासवर्गीय वस्तीसाठी आलेल्या निधीचा अपहार करुन तत्कालीन सरपंच निर्मला पालकर, ग्राविकास अधिकारी खोबरेकर, महावितरणचे शाखा अभियंता व ठेकेदार मे. सिद्धेश्वर यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा आरोप पिंगुळीवासियांनी केला आहे. परंतु, दोषीवर अद्याप कारवाई…

Read Moreपिंगुळी आंबेडकरनगरवासियांचे उपोषण तात्पुरते स्थगित

कुडाळ एम्.आय्.डी.सी. इंन्डस्ट्रीज असोसिएशनचे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर : आज वितरण

प्रतिनिधी । कुडाळ : महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधुन कुडाळ एम्. आय्. डी. सी. इंन्डस्ट्रीज असोसिएशने या वर्षापासून गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर केले आहेत. असोसिएशनने डॉ. नितीन पावसकर, राजन नाईक, हरिश्चंद्र वेंगुर्लेकर या त्रीसदस्यीय निवड समीती मार्फत…

Read Moreकुडाळ एम्.आय्.डी.सी. इंन्डस्ट्रीज असोसिएशनचे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर : आज वितरण

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत पाट हायस्कुलचे उज्ज्वल यश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक गुणवत्ताधारक पाट हायस्कूलचे ११ विद्यार्थी . निलेश जोशी । कुडाळ : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना परीक्षा( NMMS) सन 2022- 23 मध्ये एस. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय व…

Read Moreराष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत पाट हायस्कुलचे उज्ज्वल यश

कुडाळ एमआयडीसीत आग

कुडाळ ; कुडाळ एमआयडीसी येथील बलून कंपनीच्या बाजूला असलेल्या प्लॉट नंबर डी -४ मध्ये आज दुपारी ३ वाजता अचानक आग लागली. या आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. यावेळी तेथील ग्रामस्थ अजित मार्गी यांनी ही आग विझवण्यास मदत केली.…

Read Moreकुडाळ एमआयडीसीत आग

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यामंदिर परुळेचा दर्शन सामंत जिल्ह्यात दुसरा

कुडाळ :डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेने उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. या प्रशालेचे १२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ५ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली…

Read Moreएनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यामंदिर परुळेचा दर्शन सामंत जिल्ह्यात दुसरा

आपली शाळा पुढे जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया ! : राजाराम सावंत

बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लक्ष्मी नारायण विद्यालयाच्या नियोजित नूतन इमारतीचे भूमिपूजन कुडाळ : चांगल्या आणि दर्जेदार शिक्षणाबरोबरच शाळेची सुसज्ज तसेच पुरेशी इमारत हा शाळेच्या प्रगतीचा भाग आहे. याच विचारातून संस्थेने लक्ष्मीनारायण विद्यालयाच्या नूतन इमारत बांधकामाचा संकल्प हाती घेतला…

Read Moreआपली शाळा पुढे जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया ! : राजाराम सावंत

वेताळ बांबर्डेत विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न

ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे आणि कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन कुडाळ ; ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे आणि कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबिर ‘उत्कर्ष २०२३’चे आयोजन आज मांगल्य मंगल कार्यालय वेताळ बांबर्डे…

Read Moreवेताळ बांबर्डेत विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी शशांक बावचकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सभेत संघटनेचा आढावा घेण्यात आला. येणाऱ्या जिल्हापरिषद,पंचायत समिती, वेंगुर्ला, मालवण, सावंतवाडी नगरपरिषद तसेच कणकवली नगरपंचायत निवडणूकी संदर्भात चर्चा करण्यात आली आणि सदर निवडणूकांच्या संदर्भात व जिल्ह्यातील…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा संपन्न

पिंगुळी येथे प्रथमोपचार शिबिराचे आयोजन

आरोग्य साहाय्य समितीचा प्रथमोपचार प्रशिक्षणाचा उपक्रम कौतुकास्पद ! बालरोग तज्ञ डॉ. जयसिंह रावराणे यांचे गौरोवोद्गार निलेश जोशी । कुडाळ : सध्या आपत्कालीन स्थिती कधीही निर्माण होऊ शकते. एखादी व्यक्ती अचानक अत्यवस्थ होते आणि वेळीच उपचार न मिळाल्यास तिचा प्राण जाऊ…

Read Moreपिंगुळी येथे प्रथमोपचार शिबिराचे आयोजन

संजय राऊत डुप्लिकेट चायनीज शिवसैनिक

आमदार नितेश राणेंचा घणाघात महाविकास आघाडीलाच उद्धव ठाकरे यांचे ओझे झालेले आहे. त्यामुळेच १ मे मविआ ची शेवटची सभा होणार आहे.त्यानंतर वज्रमूठ सभा होणारच नाही. उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोण कोणाचे ओझे झाले आहे हे शोधण्यापेक्षा यापुढे महाविकास…

Read Moreसंजय राऊत डुप्लिकेट चायनीज शिवसैनिक
error: Content is protected !!