जलजीवन मिशनच्या आढाव्यासाठी उद्या कणकवलीत प्रहार भवन येथे बैठक

आमदार नितेश राणे घेणार या योजनेच्या कामांचा आढावा हर घर जल या संकल्पनेवर आधारित सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, जिल्ह्यात अनेक नळ योजने ची कामे देखील सुरू करण्यात आली आहेत. या कामांना अजून गती…

Read Moreजलजीवन मिशनच्या आढाव्यासाठी उद्या कणकवलीत प्रहार भवन येथे बैठक

पाट येथे रविवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

कुडाळ : सिंधु संजीवनी ग्रुप आणि बी. के. एल. वालावलकर रुग्णालय श्री क्षेत्र-डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १९ मार्चला सकाळी १० ते दुपारी ३ या काळात पाट येथील केंद्रशाळेत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रूग्णालयाचे…

Read Moreपाट येथे रविवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

वेताळ बांबर्डेत उद्या भव्य आरोग्य शिबिर

कुडाळ : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग सिंधुदुर्ग, ग्लोबल फाउंडेशन आणि ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर उद्या, शनिवार १८ मार्च २०२३ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हे आरोग्य शिबिर मांगल्य मंगल…

Read Moreवेताळ बांबर्डेत उद्या भव्य आरोग्य शिबिर

मळेवाड येथे १९-२० रोजी प्रवचन भंडारा उत्सव

सावंतवाडी : मळेवाड-कुभांरवाडी येथे १९ आणि २० मार्च रोजी भंडारा उत्सव साजरा होणार आहे. मळेवाड-कुभांरवाडी येथील ज्ञानकर्म भक्ति आणि मुक्ति संस्थेच्या मठात हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ठीक १० वाजता श्री संत सद्गुरू आनंदी गुरूजी यांचे प्रवचन संसारात राहून उत्तमरित्या…

Read Moreमळेवाड येथे १९-२० रोजी प्रवचन भंडारा उत्सव

सिंधुदुर्गात विज पाऊस वारे ची शक्यता

हवामान खात्याचा इशारा हवामान विषयक पूर्वसूचना- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.१७ मार्च २०२३ ते दि.१८ मार्च २०२३ या कालावधीत तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे…

Read Moreसिंधुदुर्गात विज पाऊस वारे ची शक्यता

कणकवली पेन्शनर्स असोसिएशन चा संपास पाठिंबा

कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचा शासकीय कर्मचारी/ अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी संपाला पूर्ण पाठिंबा- कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची मासिक सभा सन्मा.श्री सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 15 /3 /2023 रोजी सकाळी 10:30 वाजता कलमठ येथील पेन्शनर…

Read Moreकणकवली पेन्शनर्स असोसिएशन चा संपास पाठिंबा

सांगा आम्ही काय करायचे?

कणकवली फ्लाय ओव्हर ब्रिज खालील विक्रेत्यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना साकडे अतिक्रमण हटाव मोहिमेच्या निर्णयावर राणेंच्या भूमिकेकडे लक्ष कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज खालील अतिक्रमण हटाव मोहिमेकरिता आज पोलीस बंदोबस्तात महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाल्यानंतर कणकवली नरडवे नाक्यावरून या…

Read Moreसांगा आम्ही काय करायचे?

कणकवलीच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स चे उद्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते लोकार्पण

कणकवलीत बारमाही वाहणाऱ्या धबधब्याच्या कामाचा होणार उद्या शुभारंभ कणकवली शहरवासीयांनी उपस्थित राहण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन कणकवली नगरपंचायत च्या वतीने कणकवली शहराच्या पर्यटनात भर टाकणारे व कणकवली वासियांना क्रीडा क्षेत्रात एक हक्काची जागा मिळवून देणारे, कणकवलीकरांसाठी नगरपंचायत च्या माध्यमातून…

Read Moreकणकवलीच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स चे उद्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते लोकार्पण

18 मार्च रोजी मालवण येथे उद्योजक संवाद मेळावा

मालवण : माजी खासदार. निलेश राणे यांच्या. पुढाकारातून नारायण राणे* लघु सुक्ष्म मध्यम उद्योग कैबिनेट मंत्री यांचा मार्गदर्शना खाली. लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार MSME यांच्या सहकार्याने शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता मालवण दैवज्ञ…

Read More18 मार्च रोजी मालवण येथे उद्योजक संवाद मेळावा

कोकणात पहिलाच गाबीत महोत्सव २७ एप्रिलपासून “दांडी किनाऱ्यावर”

२४ मार्च रोजी धुरीवाडा येथे बैठकीला उपस्थित राहण्याचे परशुराम उपरकर यांचे आवाहन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, गाबीत समाज महाराष्ट्र, गाबीत समाज सिंधुदुर्ग आयोजित कोकणात पहिलाच गाबीत महोत्सव २७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत चार दिवसांसाठी मालवण येथील “दांडी…

Read Moreकोकणात पहिलाच गाबीत महोत्सव २७ एप्रिलपासून “दांडी किनाऱ्यावर”

रोटरी आनंद मेळा 2023 ‘मेरी आवाज सुनो’ साठीच्या अटी शर्ती

कणकवली : रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित रोटरी आनंद मेळावी विषय तेवीस अंतर्गत सोमवार दिनांक 20 मार्च रोजी मेरी आवाज सुनो स्पर्धा होणार असून त्यासाठीच्या अटी शर्ती आयोजकांनी जाहीर केल्या आहेत एक हिंदी गीत व एक मराठी गीत सादर…

Read Moreरोटरी आनंद मेळा 2023 ‘मेरी आवाज सुनो’ साठीच्या अटी शर्ती

कणकवली शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

नगरपंचायत च्या माध्यमातून शहरात विकासाची गंगा सुरू कणकवली प्रभाग क्रमांक २ च्या रस्त्याचे रुंदकरण व डांबरीकरण करण्याचे काम नगरपंचायत मार्फत हाती घेण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र उर्फ बाबू गायकवाड व प्रभाग क्र . २ च्या नगर सेविका प्रतीक्षा प्रशांत…

Read Moreकणकवली शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
error: Content is protected !!