
अविरत सेवेची 25 वर्षे…..
माई ह्युंदाईच्या असंख्य ग्राहकांना, हितचिंतकाना दसरा आणि येणाऱ्या दिवाळीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!! माई ह्युंदाईला आज 25 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने मागे वळून पाहतांना अनेक आठवणी नजरेसमोर तरळून जातात. एखादी कंपनी नव्याने व्यवसाय सुरू करून इतकी वर्षे जम बसवते आणि व्यवसाय वाढवते…










