कासवांच्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडले

आचरा : कासव मित्र श्री सुर्यकांत धुरी यानी सवर्धन केलेल्या 70 पैकी 53 अंड्या मधून जन्म घेतलेल्या पिलांना आचरा पोलीस स्टेशनचे सहा पो उप निरीक्षक महेश देसाई यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले…यावेळी शरद धुरी अशोक जाधव सौ शर्वरी धुरी एकनाथ…

Read Moreकासवांच्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडले

गावकऱ्यांनी गिरवले अर्थकारणाचे धडे

घोडावत विद्यापीठाचा ‘अर्थ प्रबोधन’ कार्यक्रम जयसिंगपूर : संजय घोडावत विद्यापीठातील एम.बी.ए द्वितीय वर्ष फायनान्सच्या विद्यार्थ्यांनी अर्थ प्रबोधन कार्यक्रमांतर्गत आळते येथील गावकऱ्यांना अर्थकारणाचे धडे दिले.यावेळी सरपंच अजिंक्य इंगवले,डॉ.रेवती देशपांडे उपस्थित होते.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना आर्थिक नियोजन म्हणजे काय? ते कसे करतात?…

Read Moreगावकऱ्यांनी गिरवले अर्थकारणाचे धडे

कणकवलीत पाताडे कॉम्प्लेक्स मध्ये आग लागून लाखोंचे नुकसान

नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची पहाटे घटनास्थळी धाव नगरपंचायत च्या अग्निशमन बंबाद्वारे आग आटोक्यात कणकवली तेली आळी येथील पाताडे कॉम्प्लेक्स च्या एका फ्लॅट मध्ये पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत रेडिमेड कपडे व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग पहाटे…

Read Moreकणकवलीत पाताडे कॉम्प्लेक्स मध्ये आग लागून लाखोंचे नुकसान

“चिदा” यांचे निधन

कोचरे तालुका वेंगुर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते गीत ,संगीत, चित्रकला, क्रीडा आदी क्षेत्रात संचार असलेले मितभाषी व्यक्तिमत्व सच्चिदानंद माधवराव जाधव यांचे काल राहत्या घरी निधन अकस्मितझाले.“चिदा’ या नावाने ते सर्वश्रुत होते. मृत्यू समयी ते 59 वर्षांचे होते. पहिल्या राष्ट्रपती पदक विजेत्या…

Read More“चिदा” यांचे निधन

अतुल रावराणे यांनी आपली लायकी ओळखावी

आमदार नितेश राणे यांची खोचक टीका कमिशन एजंट असल्याचा देखील केला आरोप ठाकरे सेनेत स्वतःचे अस्तित्व घालवून बसलेल्या अतुल रावराणे यांनी प्रथम पक्षात स्वतःची पत निर्माण करावी. त्यानंतरच आमचे वर भाष्य करावे. तुम्ही करत असलेल्या सामाजिक कार्याची पक्ष तरी दखल…

Read Moreअतुल रावराणे यांनी आपली लायकी ओळखावी

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुलीमध्ये नेत्र तपासणी शिबिर संपन्न

कुडाळ : मांडकुली गावातील नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुली उपसरपंच तुषार सामंत आणि युवा फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी…

Read Moreआमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुलीमध्ये नेत्र तपासणी शिबिर संपन्न

हरकुळ खुर्द गावातील मंदिरातील जातीभेद संपवा

चव्हाणवाडी वासीयांचे सरपंच याना निवेदन मंदिर जातीभेद बंदसाठी झटणाऱ्या शुभांगी पवार यांची उपस्थिती हरकुळ खुर्द ता. कणकवली या गावातील पावणादेवी मंदिरात चर्मकार समाजाच्या लोकांवर जातिभेदामुळे मंदिर प्रवेश नाही, ओटी व गाऱ्हाणे वेगळ्या ठिकाणी केले जाते, देवाची तळी चव्हाणवाडीत येत नाही,…

Read Moreहरकुळ खुर्द गावातील मंदिरातील जातीभेद संपवा

शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांचा ठाकरे गटाच्या नगरपंचायत गटनेत्यांना व्हीप

शिवसेना विरुद्ध ठाकरे वादाचे आमदार राणेंच्या मतदारसंघात पडसाद शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर जिल्हाप्रमुखांकडून पहिलाच व्हीप देवगड नगरपंचायत च्या विषय समिती सभापती निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष शिवसेनेचे नाव व पक्षाचे धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्यानंतर त्याचे…

Read Moreशिंदेंच्या जिल्हाप्रमुखांचा ठाकरे गटाच्या नगरपंचायत गटनेत्यांना व्हीप

गाबित समाज व श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा मालवण च्या वतीने मत्स्य जयंती साजरी

हिंदू पौराणिक कथांनुसार मत्स्य अवतार हा श्री हरी विष्णूच्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार आहे.तिथी चैत्र शुक्ल तृतीया या दिवशी मत्स्य जयंती साजरी केली जाते.मत्स्य जयंतीच्या दिवशी हिंदू भाविक विशेषतः मच्छिमार भगवान विष्णूच्या या मत्स्य स्वरुपाची पूजा अपार भक्ती आणि समर्पनाने…

Read Moreगाबित समाज व श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा मालवण च्या वतीने मत्स्य जयंती साजरी

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे पोईप येथे आयोजन

मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी भव्य मोफत नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे सदर शिबिर पोईप ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आले . पोईप येथील नेत्र तपासणी शिबिराचा शुभारंभ…

Read Moreआ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे पोईप येथे आयोजन

दशावतार स्त्री पात्र साकारणारा कलाकार संतोष चाळके यांचा राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्काराने गौरव

पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे हस्ते पुरस्कार प्रदान वर्दी वेलनेस फौंडेशन संस्थेकडून संतोष चाळके यांना देण्यात आला पुरस्कार वय फक्त २५ च्या आसपास, काळा-सावळा, बारीक किरकोळ शरीरयष्टी, शांत, सालस वृत्तीचा अगदी कोणत्याही कलाकरासोबत मिसळून काम करणारा हा कलाकार. पण एखाद्या मुरलेल्या…

Read Moreदशावतार स्त्री पात्र साकारणारा कलाकार संतोष चाळके यांचा राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्काराने गौरव

घोडावत पॉलिटेक्निक तर्फे प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन

दीड लाखांपर्यंतची बक्षीसे जयसिंगपूर : राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई पुरस्कृत पुणे विभागाअंतर्गत असलेल्या पॉलीटेक्निक मधील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी बुधवार 29 रोजी संजय घोडावत तंत्रनिकेतन येथे प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना व कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध…

Read Moreघोडावत पॉलिटेक्निक तर्फे प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन
error: Content is protected !!