विद्यार्थिनींना कपडे बदलताना पाहणाऱ्या नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल!

कणकवली तालुक्यातील एक हायस्कूलमध्ये प्रकार त्या शिक्षकाच्या अन्य कारनाम्यांची चौकशी करण्याची होतेय मागणी कणकवली तालुक्यातील महामार्ग लगतच्या एका हायस्कूलमधील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींना कपडे बदलताना चोरून बघत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार बुधवार, १३ ऑगस्ट रोजी त्या हायस्कूलमध्येच घडला.…

Read Moreविद्यार्थिनींना कपडे बदलताना पाहणाऱ्या नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल!

साकेडीत गावठी हातभट्टीचा अड्डा उध्वस्त!

गोवा बनावटीची, गावठी दारू, व मुद्देमाल ताब्यात कणकवली पोलिसांची पालकमंत्री नितेश राणेंच्या इशाऱ्यानंतर धडक कारवाई रसायन नष्ट करत हातभट्टी करिता लागणारे साहित्य देखील जप्त पालकमंत्री नितेश राणे यांनी काल पत्रकार परिषदेत इशारा दिल्यानंतर कणकवली पोलीस अलर्ट मोडवर आले असून साकेडी…

Read Moreसाकेडीत गावठी हातभट्टीचा अड्डा उध्वस्त!

कणकवली चे पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित

मटका बुकी वर पालकमंत्र्यांचे धाड प्रकरण भोवले पालकमंत्र्यांनी आजच पत्रकार परिषदेत दिला होता कारवाईचा इशारा आता पुढचा नंबर कोणाचा? जनतेमध्ये चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल कणकवलीतील मटका बुकी घेवारी याच्यावर कणकवली बाजारपेठेमध्ये धाड टाकल्यानंतर आज पालकमंत्र्यांनी पत्रकार…

Read Moreकणकवली चे पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित

कणकवलीत मटकाबुकीवर टाकलेल्या धाडीत 12 जणांवर गुन्हा दाखल

2 लाख 78 हजाराची रोकड व मोबाईल जप्त कणकवली बाजारपेठेतील मटका बुकीमहादेव घेवारी याच्या मटका बुकी सेंटर वर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी धाड टाकल्यानंतर कणकवली तालुक्यासह जिल्हाभरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर या कारवाईमुळे सिंधुदुर्ग पोलिसांच्या…

Read Moreकणकवलीत मटकाबुकीवर टाकलेल्या धाडीत 12 जणांवर गुन्हा दाखल

कणकवली शहरातील समीर साई यांचे निधन

क्रिकेटच्या स्पर्धा सह अन्य सामाजिक उपक्रमांना नेहमी च असे सहकार्याचा हात कणकवली शहरातील-पटकीदेवी फातिमा चाळ येथील रहिवासी व मायनिंग व्यावसायिक समीर अब्दूल साई (४३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी निधन झाले. समीर साई हे आजारी असल्याने त्यांना गोवा-बांबुळी येथील जीएमसी मध्ये…

Read Moreकणकवली शहरातील समीर साई यांचे निधन

मालकावर ब्लेडने वार करून मारहाण केल्याप्रकरणी कामगारांना सशर्त जामिन मंजूर

आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद कणकवली तालुक्यातील फिर्यादी कल्लू रसपाल निसाद यांनी काम न केल्याबाबत जाब विचारल्याच्या रागातून कामगार आरोपी प्रेमचंद ननकू निसाद, संतराम जगमोहन निसाद, पवन निसाद यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण केली व त्यांच्या गालावर ब्लेडने…

Read Moreमालकावर ब्लेडने वार करून मारहाण केल्याप्रकरणी कामगारांना सशर्त जामिन मंजूर

मृत्यूस कारणीभूत ठरेल अशा गंभीर मारहाण प्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता

संशयीतांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद वैयक्तिक वादातून कासार्डे धुमाळवाडी येथील फिर्यादी सत्यवान गोविंद म्हस्के, पत्नी साक्षी म्हस्के व आई आनंदी म्हस्के यांना लोखंडी शिगांनी मृत्यू होईल अशाप्रकारे गंभीर मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच रविंद्र आत्माराम म्हस्के व उदय आत्माराम म्हस्के…

Read Moreमृत्यूस कारणीभूत ठरेल अशा गंभीर मारहाण प्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता

रेल्वे रूळ चोरी प्रकरणी पिंगुळीच्या सरपंचांचा जबाब नोंदवला

आर पी एफ चे निरीक्षक राजेश सुरवाडे यांची माहिती रेल्वे रूळ कट कोणी केले याचा कसून तपास सुरू कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील स्मशानभूमी मध्ये रेल्वेची रूळ स्मशान खोड्यासाठी वापरल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक व पिंगुळीतील ग्रामस्थांनी…

Read Moreरेल्वे रूळ चोरी प्रकरणी पिंगुळीच्या सरपंचांचा जबाब नोंदवला

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

संशयिताच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद अल्पवयीन मुलीचा चोरून पाठलाग करून तीची वाट अडवून धमकी दिली. तसेच तीचे अश्लिल फोटो काढत विनयभंग केल्याप्रकरणी सचिन उर्फ पपल्या महादेव चाळके रा. बेळणेखुर्द याची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड…

Read Moreअल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

प्रणाली मानेसह पती व मुलाला अटकपूर्व जामीन मंजूर

संशयीतांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद राजकीय आरोपांमुळे या जामीन अर्जावर होते जिल्ह्याचे लक्ष संशयीतांच्या अटकेसाठी झाली होती मोर्चा व आंदोलने सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहीता सौ. प्रिया पराग चव्हाण हीला आत्महत्येल प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा…

Read Moreप्रणाली मानेसह पती व मुलाला अटकपूर्व जामीन मंजूर

प्रणाली मानेसह पती व मुलाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या निर्णय

तिघांनाही देण्यात आला आहे अंतरीमटकपूर्व जामीन सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहीता सौ. प्रिया पराग चव्हाण हीला आत्महत्येल प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने, पती मिलिंद माने व त्यांचा मुलगा आर्य माने या तिघांच्याही अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयाकडून…

Read Moreप्रणाली मानेसह पती व मुलाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या निर्णय

जानवली येथील चोरीला गेलेली दत्तमूर्ती मिळाली पण अनेक प्रश्न अनुत्तरीत!

महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा पोलिसांचा दावा? स्थानिक गुन्हा अन्वेषण व कणकवली पोलिसांकडून गुन्ह्याची माहिती समोर येण्याची गरज जानवली कृष्णनगरी येथील दत्तमंदिरातील चोरीला गेलेली मूर्ती 10 जुलै रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चोरी झालेल्या दत्तमंदिरानजीकच सापडून आली. परंतु दत्तमूर्ती सापडल्यानंतर या…

Read Moreजानवली येथील चोरीला गेलेली दत्तमूर्ती मिळाली पण अनेक प्रश्न अनुत्तरीत!
error: Content is protected !!