सावंतवाडी शहरातील कळसुलकर विद्यालयाच्या कु.स्वरांगी खानोलकर व कु.प्रणिता आयरे यांचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत
सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे सावंतवाडीत प्रशालेमार्फत मिरवणूक काढण्यात आली.कुमारी स्वरांगी संदीप खानोलकर प्रशालेची विद्यार्थिनी 26 जानेवारी गणतंत्र दिवस परेडसाठी दिल्ली येथे निवड झालेली होती.आज तिचे सावंतवाडीत आगमन झाले.…