बेवारस मृतदेहाबाबत ओळख पटविण्याचे आवाहन

ब्युरो न्यूज । मालवण : तालुक्यातील विरण पोईप पुलाखाली आढळलेला बेवारस मृतदेह ओळखीचा असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.मालवण येथील विरण पोईंप पुलाच्या खाली पाण्यात बुडून एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह येथील पोलीस पाटील निनाद रमेश माळी यांना सापडलाअसल्याची…

Read Moreबेवारस मृतदेहाबाबत ओळख पटविण्याचे आवाहन

सुरेश ठाकूर गुरुजींची ‘आचाऱ्याचो पावस’ कविता होतेय व्हायरल

गोव्यातील उमेश फडते यांनी बनविला कवितेचा व्हिडीओ निलेश जोशी । कुडाळ : नुकताच मॉन्सूनचा पाऊस सुरु झालाय. कोकणातला पाऊस म्हणजे तुफान बरसतो. या पावसाचं वर्णन करायचा मोह शब्दप्रभू मंगेश पाडगावकर, आरती प्रभू अशा दिग्गजांना झाला तसा तो आमच्या आचऱ्याच्या सुरेश…

Read Moreसुरेश ठाकूर गुरुजींची ‘आचाऱ्याचो पावस’ कविता होतेय व्हायरल

सेवांगण मालवण येथे खगोलशास्त्रीय कार्यशाळेस प्रारंभ

मालवण : खगोलशास्त्राच्या प्रात्यक्षिक कार्यशाळेचा शुभारंभ काल बॅ. नाथ पै सेवांगणाच्या दादा शिखरे सभागृहात झाला.. ग्रह तारे नक्षत्रांची ओळख करून देण्यासोबतच दुर्बीण कशी हाताळावी याचेही प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. खगोलशास्त्र या विषयात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेत…

Read Moreसेवांगण मालवण येथे खगोलशास्त्रीय कार्यशाळेस प्रारंभ

मालवण पत्रकार समिती अध्यक्षपदी संतोष गावडे

उपाध्यक्षपदी कृष्णा ढोलम, दत्तप्रसाद पेडणेकर सचिवपदी सौगंधराज बादेकर मालवण तालुका पत्रकार समितीच्या २०२३ ते २०२५ या दोन वर्ष कालावधीच्या कार्यकारणीत अध्यक्षपदी संतोष गावडे तर सचिवपदी सौगंधराज बादेकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक दाजी नाईक, राजेंद्र मुंबरकर यांनी ही निवड…

Read Moreमालवण पत्रकार समिती अध्यक्षपदी संतोष गावडे

गंभीर आजाराने ग्रस्त कु.सुचिता बागवे हिला प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या वतीने आर्थिक मदत

मालवण : श्रावण तालुका मालवण येथील कु.सुचिता बागवे ही दोन्ही किडन्या फेल झाल्याने गंभीर आजारी होती. तिच्या आजारपणासाठी सुमारे १० लाख अपेक्षित आहे.शिक्षक भारती सदस्य श्रीम.रागिणी ठाकूर व श्री.उमेश बुकशेटवार यांनी मांडलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण…

Read Moreगंभीर आजाराने ग्रस्त कु.सुचिता बागवे हिला प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या वतीने आर्थिक मदत

श्री साई मंदिर तारकर्लीचा 14 एप्रिल पासून वर्धापन दिन महोत्सव

मालवण : तारकर्ली ग्राम श्रीसाई मंडळ मुंबई ,श्री साई मंदिर तारकर्ली यांच्यावतीने मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्ष आणि साई मंदिरचा तेरावा वर्धापनदिनानिमित्त दिनांक १४ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवित आहे.त्यात दिनांक १६/४/२०२३ रोजी रात्री…

Read Moreश्री साई मंदिर तारकर्लीचा 14 एप्रिल पासून वर्धापन दिन महोत्सव

मालवणमध्ये मत्स्य जयंती साजरी

गाबित समाज आणि श्रीकृष्ण मंदिरच्यावतीने आयोजन ब्युरो | मालवण : हिंदू पौराणिक कथांनुसार मत्स्य अवतार हा श्री हरी विष्णूच्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार आहे. तिथी चैत्र शुक्ल तृतीया या दिवशी मत्स्य जयंती साजरी केली जाते.मत्स्य जयंतीच्या दिवशी हिंदू भाविक विशेषतः…

Read Moreमालवणमध्ये मत्स्य जयंती साजरी

खोटले गाव श्री स्वामी समर्थ नामाने दुमदुमनार

श्री क्षेत्र खोटले येथे प्रगट दिन पालखी सोहळा उत्सव मालवण तालुक्यातील कसाल पासून 7 किमी अंतरावर श्री क्षेत्र खोटले येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन उत्सव दरवर्षी भक्तीपूर्ण वातावरणात साजरा होत असतो. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खोटले गावात…

Read Moreखोटले गाव श्री स्वामी समर्थ नामाने दुमदुमनार

शेतकऱ्यांचे आरोग्य व आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शास्वत शेतीचे नियोजन -ब्रिगे. सुधीर सावंत, माजी खासदार

किर्लोस कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि कृषि महाविद्यालयाचे प्राध्यापक यांच्या उपस्थितीत समृध्द आणि आनंदी गाव प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन प्रकल्पाचे जनक माजी खासदार ब्रिगे सुधीर सावंत यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. या वेळी ब्रिगे. सुधीर सावंत म्हणाले की शेतकऱ्यांचे…

Read Moreशेतकऱ्यांचे आरोग्य व आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शास्वत शेतीचे नियोजन -ब्रिगे. सुधीर सावंत, माजी खासदार

18 मार्च रोजी मालवण येथे उद्योजक संवाद मेळावा

मालवण : माजी खासदार. निलेश राणे यांच्या. पुढाकारातून नारायण राणे* लघु सुक्ष्म मध्यम उद्योग कैबिनेट मंत्री यांचा मार्गदर्शना खाली. लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार MSME यांच्या सहकार्याने शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता मालवण दैवज्ञ…

Read More18 मार्च रोजी मालवण येथे उद्योजक संवाद मेळावा

शिवजयंती निमित्ताने किल्ले रामगडावर फडकला भगवा

दुर्गवीर प्रतिष्ठान चा महत्त्वाकांक्षी उपक्रम मालवण तालुक्यातील रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून फाल्गुन वद्य तृतीया तिथीप्रमाणे शिवजयंती आयोजित करण्यात आली होती. यावेळी रामगडावर वास्तुफलक आणि भगवा झेंडा फडकवण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात रामगड ग्रामस्थ भालचंद्र पवार यांच्या हस्ते गडपूजनाने झाली.तद्नंतर मालवण तहसीलदार…

Read Moreशिवजयंती निमित्ताने किल्ले रामगडावर फडकला भगवा

शिंदे फडणवीस सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिला मत्स्यव्यवसायाला बूस्टर डोस

अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्याचीही गरज रविकिरण तोरसकर यांची प्रतिक्रिया ब्युरो न्यूज । मालवण : शिंदे फडणवीस सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिला मत्स्यव्यवसायाला बूस्टर डोस दिल्याचे पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना भाजपाचे कोकण संयोजक रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर…

Read Moreशिंदे फडणवीस सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिला मत्स्यव्यवसायाला बूस्टर डोस
error: Content is protected !!