
दीपक केसरकर यांनी दिलेल्या रुग्ण वाहिकेचे लोकार्पण
तालुकावासीयांचे हाल थांबण्याची अपेक्षा तालुकावासीयांच्या सेवेसाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या रुग्ण वाहिकेचे आज लोकार्पण करण्यात आले. तालुक्यातील सर्व जनतेसाठी शिवसेनेच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या रुग्णवाहिकेचे शनिवारी (ता.4) येथील गांधी चौकात लोकार्पण केले. ही रुग्णवाहिका…






