मळेवाड येथे १९-२० रोजी प्रवचन भंडारा उत्सव

सावंतवाडी : मळेवाड-कुभांरवाडी येथे १९ आणि २० मार्च रोजी भंडारा उत्सव साजरा होणार आहे. मळेवाड-कुभांरवाडी येथील ज्ञानकर्म भक्ति आणि मुक्ति संस्थेच्या मठात हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ठीक १० वाजता श्री संत सद्गुरू आनंदी गुरूजी यांचे प्रवचन संसारात राहून उत्तमरित्या…

Read Moreमळेवाड येथे १९-२० रोजी प्रवचन भंडारा उत्सव

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘नैसर्गिक रंगांची धुळवड’

सावंतवाडी : कोकणातील एक आगळावेगळा महत्वाचा व अनोखा असा एक सण म्हणजे होळी व रंगपंचमी. या सणाचे औचित्य साधून बुधवार दिनांक 25 मार्च 2023 रोजी संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.प्रशालेचे संस्थापक डॉ. शेखर…

Read Moreसंस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘नैसर्गिक रंगांची धुळवड’

शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय बजेटमधून सावंतवाडी तालुक्यासाठी रुपये ५१ कोटी ६० लाख निधी

जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांची माहिती सावंतवाडी : युती शासनाच्या अर्थसंकल्पीय बजेटमधून दिपकभाई केसरकर, शालेय शिक्षण मंत्री यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातून ग्रामीण मार्ग मजबुतीकरणासाठी रुपये १२ कोटी, राज्यमार्ग, इतर जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग मजबुतीकरणासाठी रुपये २९ कोटी ६० लक्ष.…

Read Moreशालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय बजेटमधून सावंतवाडी तालुक्यासाठी रुपये ५१ कोटी ६० लाख निधी

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलमध्ये महिला दिन साजरा

सावंतवाडी : कोंडुरा गावचे सुपुत्र आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करत असलेले श्री बापू मुळीक यांच्याकडून महिला दिनाचे औचित्य साधून आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या विद्यार्थिनींना आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत साहसी प्रकाराचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आपत्तीच्या वेळी आपला बचाव कसा करावा याबाबत…

Read Moreआरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलमध्ये महिला दिन साजरा

राष्ट्रीय छावा संघटना सिंधुदुर्ग तर्फे वि.स.खांडेकर हायस्कुल सावंतवाडी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

सावंतवाडी : राष्ट्रीय छावा संघटना सिंधुदुर्ग तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त वि.स.खांडेकर महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्पधेचे पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी माजी नगरसेवीका राजगुरु मॅडम तसेच संघटनेचे कुडाळ…

Read Moreराष्ट्रीय छावा संघटना सिंधुदुर्ग तर्फे वि.स.खांडेकर हायस्कुल सावंतवाडी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

महिलांनी स्वावलंबी बनण्यावर भर द्यावा..” – सरोज देसाई यांचे प्रतिपादन

भोसले नॉलेज सिटी येथे ‘जागतिक महिला दिन ‘ उत्साहात साजरा सावंतवाडी : भोसले नॉलेज सिटी येथे जागतिक महिला दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर या नात्याने संस्थेच्या अध्यक्षा ऍड.सौ.अस्मिता सावंत भोसले, उपाध्यक्षा श्रीमती सरोज देसाई, सदस्या…

Read Moreमहिलांनी स्वावलंबी बनण्यावर भर द्यावा..” – सरोज देसाई यांचे प्रतिपादन

नाणोस मध्ये रंगला खेळ पैठणीचा !

महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ज्येष्ठ महिला, उद्योजिका, विद्यार्थिनी यांचा सन्मान निलेश जोशी । सिंधुदुर्ग : 8 मार्च हा जागतिक महिला दिवस ग्रामपंचायत नाणोस तसेच श्री देव वेतोबा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाणोस गाव मर्यादित…

Read Moreनाणोस मध्ये रंगला खेळ पैठणीचा !

जागतिक महिला दिनानिमित्त सावंतवाडी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कडून महिलांचा करण्यात आला सन्मान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांचा उपक्रम सावंतवाडी या ठिकाणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करून महिला दिन साजरा करण्यात आला.आज महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत मात्र त्यांना हवा तसा पुरुषांच्या तुलनेत…

Read Moreजागतिक महिला दिनानिमित्त सावंतवाडी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कडून महिलांचा करण्यात आला सन्मान

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वेत्ये गावामध्ये एक कोटी निधीच्या विकास कामांचा शुभारंभ

जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख तथा तत्कालिन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कारकिर्दीत खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये गावातील मंजूर जलजीवन मिशन अंतर्गत कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या…

Read Moreशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वेत्ये गावामध्ये एक कोटी निधीच्या विकास कामांचा शुभारंभ

भाजपा महीला मोर्चा, वेंगुर्ले च्या वतीने तालुक्यातील ११ कर्तुत्ववान महीलांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त वेंगुर्ले तालुक्यातील ११ कर्तुत्ववान महिलांचा सन्मान महिला मोर्चाच्या वतीने भाजपा तालुका कार्यालयात करण्यात आला .स्वत:च्या कार्यकर्तुत्वावर समाजात आपले स्थान निर्माण करत समस्त महिला वर्गात एक आदर्श निर्माण केला अशा वेंगुर्ले तालुक्यातील ११ कर्तुत्ववान महिलांचा सन्मान भाजपा महिला…

Read Moreभाजपा महीला मोर्चा, वेंगुर्ले च्या वतीने तालुक्यातील ११ कर्तुत्ववान महीलांचा सन्मान

सावंतवाडीत वाढविण्यात आलेल्या कराला अखेर “स्थगिती”

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती सावंतवाडी येथील पालिका प्रशासनाच्या माध्यमातून वाढविण्यात आलेल्या पाणीपट्टी व घरपट्टीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दरम्यान याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा केली होती व वाढीव कर…

Read Moreसावंतवाडीत वाढविण्यात आलेल्या कराला अखेर “स्थगिती”

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा दिंव्यांग आघाडीच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत नवीन पदाधिकारी निवड

 भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सावंतवाडी : भाजपा दिंव्यांग आघाडीची जिल्हा कार्यकारणी बैठक कसाल येथिल सिद्धीविनायक हाॅल मध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली व जिल्हा सरचिटणीस तथा प्रभारी प्रसंन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सर्वप्रथम दिंव्यांग आघाडीचे…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा भाजपा दिंव्यांग आघाडीच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत नवीन पदाधिकारी निवड
error: Content is protected !!