नांदगाव मध्ये भरधाव कार घुसली पिकअप शेडमध्ये

शाळकरी मुलीसह चालक जखमी नांदगाव पाटीलवाडी येथील घटना रत्नागिरी हून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारच्या चालकाचे नियंत्रण सुटून कार महामार्ग लगतच्या पीकअप शेडमध्ये घुसली.या अपघातात शाळेत जण्यासाठी बसची वाट बघत असलेल्या शाळकरी मुलीसह कारचा चालक जखमी झाला आहे.…

Read Moreनांदगाव मध्ये भरधाव कार घुसली पिकअप शेडमध्ये

पत्रकाराला धमकी दिल्या प्रकरणी कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल

पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जिल्ह्यातील पहिला गुन्हा बातमी केल्याबद्दल पत्रकार भगवान लोके यांना दिली होती धमकी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना प्रसुतीसाठी करावी लागते वणवण, अशा स्वरुपाची बातमी सिंधुदुर्ग 24 तास या डिजिटल माध्यमात देण्यात आली होती. या डिजिटल माध्यमाचे प्रतिनिधी…

Read Moreपत्रकाराला धमकी दिल्या प्रकरणी कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल

कुडाळ व कणकवली येथे आ. आदित्य ठाकरे यांच्या खळा बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

खा. विनायक राऊत, वरुण सरदेसाई, आ. वैभव नाईक, अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती सिंधुदुर्गात आ.आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिकांकडून जंगी स्वागत आमदार वैभव नाईक यांच्या घरी दिली सदिच्छा भेट कणकवली, प्रतिनिधी

Read Moreकुडाळ व कणकवली येथे आ. आदित्य ठाकरे यांच्या खळा बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

गुटखा विक्री प्रकरणी दोघांना 3 दिवसाची पोलीस कोठडी

मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे, व गुटखा विक्री प्रकरणी मदत करणाऱ्या पर्यंत पोहचणार पोलीस पोलीस उपनिरीक्षक रवी शेगडे यांची माहिती अन्न व औषध प्रशासन सिंधुदुर्ग कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनूसार या विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुखे यांनी सोमवारी कणकवली बाजारपेठेतील दोन…

Read Moreगुटखा विक्री प्रकरणी दोघांना 3 दिवसाची पोलीस कोठडी

बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूर विभागात कु.योग्दा राऊळ प्रथम

डॉ.बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीने आयोजित केल्या होत्या स्पर्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे च्यावतीने घेण्यात आलेल्या कोल्हापूर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रहार चे पत्रकार संतोष राऊत यांची कन्या कु. योग्दा राऊळ हिने प्रथम क्रमांक मिळविला. वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी पेठ वडगावच्या तृतीय…

Read Moreबुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूर विभागात कु.योग्दा राऊळ प्रथम

तोंडवली बावशी उपसरपंच पदी भाजपचे दिनेश कांडर बिनविरोध

नवनिर्वाचित उपसरपंचांचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी ग्रुप ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी बावशी येथील दिनेश कांडर यांची बिनविरोध निवड झालेली आहे. तत्कालीन उपसरपंच अशोक बोभाटे यांनी आपले अडीच वर्षाच्या कालावधीनंतर राजीनामा दिला होता या रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक आज…

Read Moreतोंडवली बावशी उपसरपंच पदी भाजपचे दिनेश कांडर बिनविरोध

कुर्लादेवी मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न

भाविकांमध्ये मोठा उत्साह कुर्ली गावचे ग्रामदैवत श्री कुर्लादेवी मातेच्या जिर्णोद्वाराचे, काम कुरली गावचे सुपुत्र उद्योगपती श्री दीपक दत्ताराम कदम. आणि सौ दिपाली दीपक कदम. यांनी आपला सुपुत्र, कै. कुमार सोहम दीपक कदम. याच्या स्मरणार्थ संपूर्ण मंदिराचे काम स्वखर्चाने करून दिले.…

Read Moreकुर्लादेवी मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न

गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेत नेहा जाधव व काव्या गावडे विजेत्या

गांगोवाडी मर्यादित पाककला स्पर्धेत प्रिया चव्हाण प्रथम गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित ‘दीपोत्सव २०२३’ निमित्त जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा व गांगोवडी मर्यादित पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.पाककला स्पर्धेचा शुभारंभ राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. तांदळापासून…

Read Moreगांगेश्वर मित्रमंडळ आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेत नेहा जाधव व काव्या गावडे विजेत्या

प्रतिबंधित पान मसाला विक्री प्रकरणी कणकवली दोन व्यवसायिकांवर कारवाई

कणकवलीत गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ अन्न व औषध प्रशासनाने भर चौकात कारवाई केल्याने अनेकांना धसका अन्न व औषध प्रशासन सिंधुदुर्ग कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनूसार या विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुखे यांनी सोमवारी सकाळी 11 ते 11.30 वा. च्या सुमारास कणकवली…

Read Moreप्रतिबंधित पान मसाला विक्री प्रकरणी कणकवली दोन व्यवसायिकांवर कारवाई

अखेर कणकवलीत मटक्यावर कारवाई झाली, पण “त्या” मेसेजची मोठी चर्चा!

एकावर गुन्हा दाखल, 3 हजार 500 रुपये जप्त कणकवली पोलिसांची कारवाई कणकवली शहरात मोठ्या प्रमाणावर मटका सुरू असताना या अनधिकृत मटक्यावर कारवाई कधी होणार? याबाबत काही दिवसांपूर्वीच प्रश्न उपस्थित केल्यानंतर आज कणकवली पोलिसांकडून कणकवली शहरातील एका मटका व्यावसायिकावर कारवाई करण्यात…

Read Moreअखेर कणकवलीत मटक्यावर कारवाई झाली, पण “त्या” मेसेजची मोठी चर्चा!
deshapande

कणकवली तालुक्यातील पोलीस पाटीलांच्या 52 जागांकरिता 101 अर्ज

पोलीस पाटील पदा करीता 84 अर्ज ठरले पात्र कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती कणकवली तालुक्यातील रिक्त असलेल्या 52 गावांमधील पोलीस पाटील च्या रिक्त पदासाठी एकूण 101 अर्ज कणकवली तहसीलदार कार्यालयाकडे प्राप्त झाले. निकषानुसार व नियमानुसार यातील 84 अर्ज छाननीअंती…

Read Moreकणकवली तालुक्यातील पोलीस पाटीलांच्या 52 जागांकरिता 101 अर्ज

गांगेश्वर मित्रमंडळाच्यावतीने दीपावलीनिमित्त १८ रोजी दिपोत्सव २०२३

जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा व गांगोवाडी मर्यादित पाककला स्पर्धेचे आयोजन श्री देव गांगेश्वर मित्रमंडळातर्फे दीपावलीनिमित्त शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी `दिपोत्सव २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पाककला स्पर्धा (तांदळापासून केलेले पारंपारिक पदार्थ) व जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

Read Moreगांगेश्वर मित्रमंडळाच्यावतीने दीपावलीनिमित्त १८ रोजी दिपोत्सव २०२३
error: Content is protected !!