
स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे विचार सर्वानी आत्मसात करुया!
कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे प्रतिपादन कणकवली सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध…










