
महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार
महिला दिनी शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांचे प्रतिपादन कुडाळ : आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना महिला या आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या महिला बचतगटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन शिवसेनेच्या महिला…