
वार्षिक सत्यनारायण पूजेनिमित्त मसदे येथे आज रक्तदान शिबिर
मसदे येथे आज रक्तदान शिबिर मसदे येथील बागायत आवळदेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वार्षिक सत्यनारायण महापूजेनिमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 12 मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात…










