रेशनवरील धान्य वितरणात पूर्वीप्रमाणे ४ किलो तांदूळ, १ किलो गहू द्या

कोकणातील नागरिकांच्या आहारपद्धतीचा विचार करण्याची सुशांत नाईक यांची मागणी शासनामार्फत शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या रेशनच्या धान्याच्या प्रमाणात सध्या करण्यात आलेल्या बदलामुळे कोकणातील नागरिकांच्या अडचणी वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, पूर्वीप्रमाणे प्रत्येकी ४ किलो तांदूळ आणि १ किलो गहू देण्यात यावा, अशी…

Read Moreरेशनवरील धान्य वितरणात पूर्वीप्रमाणे ४ किलो तांदूळ, १ किलो गहू द्या

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी घेतले कणकवलीच्या राजाचे दर्शन

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजाला सुखसमृद्धी लाभावी यासाठी गणरायाला साकडे सर्वधर्मसमभावाची शिकवण जपत बहुजन समाजाच्या हितासाठी कार्यरत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवलीच्या राजाचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन राज्यात सुख-समृद्धी नांदावी,शेतकरी…

Read Moreराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी घेतले कणकवलीच्या राजाचे दर्शन

सिंधुदुर्गात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचा मोर्चा

कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईकांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर धडक निवडणूक विभागावरचा सर्वसामान्य जनतेचा विश्वास उडाला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवलीत जोरदार आंदोलन करण्यात आले. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख…

Read Moreसिंधुदुर्गात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचा मोर्चा

कणकवलीत १ ऑक्टोबरला २० ज्येष्ठ नागरिकांचा ‘सहस्र चंद्र दर्शन’ सोहळा

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, कणकवलीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ८० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा ‘सहस्र चंद्र दर्शन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथील नवरे हॉस्पिटलसमोरील मातोश्री मंगल कार्यालयात…

Read Moreकणकवलीत १ ऑक्टोबरला २० ज्येष्ठ नागरिकांचा ‘सहस्र चंद्र दर्शन’ सोहळा

दत्तात्रय फोपे यांचे माझ्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मोलाचे योगदान

पालकमंत्री नितेश राणे यांनी वाहिली करूळ येथे शोकसभेत वाहिली श्रद्धांजली गावच्या विकासात त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील करूळचे माजी सरपंच दत्तात्रय फोपे यांच्या निधनानंतर करूळ हायस्कूल येथे आयोजित शोकसभेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण…

Read Moreदत्तात्रय फोपे यांचे माझ्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मोलाचे योगदान

उन्हामुळे करपलेल्या भातशेतीची आमदार निलेश राणे यांच्याकडून पाहणी

कुडाळ तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीचे आश्वासन पंचनामे व मदत प्रक्रिया गतीने करण्याच्या सूचना पावसाचा अभाव आणि तीव्र उन्हामुळे कुडाळ तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भातपिके करपून गेल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी आज रानबांबुळी, कसाल,…

Read Moreउन्हामुळे करपलेल्या भातशेतीची आमदार निलेश राणे यांच्याकडून पाहणी

सर्व मिळून दुष्काळावर मात करूया; बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीला प्राधान्य

पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा जिल्ह्यात १० हजार कच्चे बंधारे उभारण्याचे निर्देश प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपाययोजना कराव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकजुटीने काम करून मात करावी. राज्याचे मुख्यमंत्री…

Read Moreसर्व मिळून दुष्काळावर मात करूया; बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीला प्राधान्य

बेळणे खुर्दमध्ये करपलेल्या भातशेतीची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी

गावपातळीवर पाणी अडवून साठवणूक व भूजल पुनर्भरणाला प्राधान्य देण्याचे आवाहन पावसाचा प्रदीर्घ खंड आणि पाण्याअभावी भातशेती करपण्याची परिस्थिती निर्माण झालेल्या भागातील बेळणे खुर्द गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. चेतन चाळके आणि रामकृष्ण चाळके यांच्या…

Read Moreबेळणे खुर्दमध्ये करपलेल्या भातशेतीची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्गातील आठही तालुके दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’ मध्ये

सिंधुदुर्ग जिल्ह्याला पालकमंत्री नितेश राणे यांच्या खंबीर नेतृत्वाची आली प्रचिती *दुष्काळसदृश परिस्थितीत सिंधुदुर्गच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गातील आठही तालुके ट्रिगर 1 मध्ये पावसाची तूट आणि खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचा मोठा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसला असून जिल्ह्यातील…

Read Moreसिंधुदुर्गातील आठही तालुके दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’ मध्ये

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी शिवसेना आणि महाविकास आघाडी देणार कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

शिवसेना व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैलीवर आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर इतर दोन निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी किमान १४…

Read Moreभारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी शिवसेना आणि महाविकास आघाडी देणार कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

‘ओंकार’ हत्तीच्या वावरामुळे बांद्यात भीतीचे वातावरण

RRT पथकाच्या हुसकावणीच्या पद्धतीची चौकशी करण्याची मागणी वन अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचे निवेदन बांदा शहर व परिसरात वावरत असलेल्या ‘ओंकार’ हत्तीमुळे मानव-हत्ती संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बांदा परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी वन विभागाकडे…

Read More‘ओंकार’ हत्तीच्या वावरामुळे बांद्यात भीतीचे वातावरण

खारेपाटण येथे उद्या रविवार २७ सप्टेंबर २०२६ रोजी होणार खारेपाटण स्वतंत्र तालुका मागणी करीता भव्य महानिर्धार मेळावा

४० ते ५० गावातील सुमारे नागरिक राहणार उपस्थित गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली खारेपाटण सह आजूबाजूच्या सुमारे ५० ते ६० गावांची खारेपाटण तालुका करण्याच्या मागणीने आता पुन्हा एकदा जोर घेतला असून याकरिता उद्या रविवार दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी स.१०.३० वाजता…

Read Moreखारेपाटण येथे उद्या रविवार २७ सप्टेंबर २०२६ रोजी होणार खारेपाटण स्वतंत्र तालुका मागणी करीता भव्य महानिर्धार मेळावा
error: Content is protected !!