भजनी बाल कलाकारांनी भाविकांना केले मंत्रमुग्ध

हुमरमळा (वालावल ) श्री रामेश्वर मंदीरात वैभव मांजरेकर मित्र मंडळाचे आयोजन अतुल बंगे यांच्या हस्ते झाले दीपप्रज्वलनाने उद्घाटन निलेश जोशी । कुडाळ : वैभव मांजरेकर मित्र मंडळ यांच्या वतीने हुमरमळा वालावल येथे श्री रामेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सवांचे औचित्य साधून भजन…

Read Moreभजनी बाल कलाकारांनी भाविकांना केले मंत्रमुग्ध

खांबाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

रक्तदान शिबीर व भव्य मोटारसायकल, रिक्षा रॅलीने केले छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळेचे आयोजन वैभववाडी – साडेचारशे वर्षानंतर ही शिवरायांचे स्मरण आपण करीत आहोत आणि वर्षानुवर्षे त्यांचे स्मरण सर्व करीत राहतील. आजही देश आणि परदेशातील लाखो विद्यार्थी…

Read Moreखांबाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

२७ फेब्रूवारी रोजी आचरा येथे खुली वाचक स्पर्धा

रामेश्वर वाचनालय तर्फे आयोजन आचरा : सोमवार दि.२७ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ठीक ३ वाजता मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधूनश्री रामेश्वर वाचनमंदिर आचरा ता. मालवण, सिंधुदुर्ग संस्थेने खुली वाचक स्पर्धा आयोजित केलेली आहे. प्रख्यात लेखक मधू मंगेश कर्णिक यांच्या कोणत्याही…

Read More२७ फेब्रूवारी रोजी आचरा येथे खुली वाचक स्पर्धा

ओवळीये येथील सिद्धगडावर शिवसेना आडवली मालडी विभागाच्या वतीने स्वच्छता मोहिम व शिवजयंती साजरी

आ. वैभव नाईक यांनी उपस्थित राहून सिद्धगडाची केली पाहणी सिंधुदुर्ग : समुद्रसपाटी पासून १ हजार ५४ मीटर उंचीवर असलेल्या मालवण तालुक्यातील ओवळीये गावच्या सिद्धगडावर शिवसेना आडवली मालडी विभागाच्या वतीने आणि शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत यांच्या पुढाकाराने शुक्रवारी स्वच्छता मोहीम…

Read Moreओवळीये येथील सिद्धगडावर शिवसेना आडवली मालडी विभागाच्या वतीने स्वच्छता मोहिम व शिवजयंती साजरी

कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांना पदोन्नती

वाडा – पालघर येथील पदोन्नतीत बदल करून पेंडुर ग्रा. रुग्णालयात नियुक्ती कणकवली : कणकवली तालुक्यातील कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी पदावर पदस्थापना असलेले व कणकवली तालुका प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांची काही दिवसांपूर्वी वाडा –…

Read Moreकणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांना पदोन्नती

घोडावत समुहाच्या उत्पादनाची जागतिक स्तरावर निवड

जयसिंगपूर : संजय घोडावत समुहाच्या, घोडावत कन्झ्युमर चे उत्पादन असलेल्या ‘सुपर सेव्हन स्प्राऊट’ ची टू बी ऑनेस्ट फुड्स विभागात जागतिक स्तरावर निवड झाली आहे. गलफूड इनोवेशन अवॉर्ड 2023 साठी जगभरातून 1000 उत्पादना मधून 15 उत्पादनांची निवड करण्यात आली, त्यात याचा…

Read Moreघोडावत समुहाच्या उत्पादनाची जागतिक स्तरावर निवड

कुडाळमधील रोजगार मेळाव्यात मिळाली तब्बल १४५ जणांना नोकरी

व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युअर्ड क्रेडेशिअल आयोजित रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद  तरुणांना ‘ऑन दी स्पॉट जॉब लेटर’ कुडाळ : तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युअर्ड क्रेडेशिअल या कंपन्यांच्या वतीने आज कुडाळ एमआयडीसीमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात…

Read Moreकुडाळमधील रोजगार मेळाव्यात मिळाली तब्बल १४५ जणांना नोकरी

अखेर चार वर्षानंतर साकेडी अंडरपास कडील हायवेच्या सर्व्हिस रस्त्याचे काम मार्गी

आमदार नितेश राणेंनी बैठक घेत दिल्या होत्या सूचना ग्रामस्थां मधून होतेय समाधान व्यक्त अद्याप अजून काही कामे अपूर्ण कणकवली : गेली तीन वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या महामार्गावरील साकेडी फाटा येथील अंडरपास च्या एका बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम अखेर सुरू…

Read Moreअखेर चार वर्षानंतर साकेडी अंडरपास कडील हायवेच्या सर्व्हिस रस्त्याचे काम मार्गी

शिवभक्त शिवडाव, ग्रामस्थ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात

कणकवली : शिवभक्त शिवडाव, ग्रामस्थ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा शिवडाव येथे पार पडला. यावेळी सकाळी ८.३० वाजता रॅली, सकाळी ९ वाजता शिव प्रतिमा पूजन, सकाळी ९.३० शिवचशक क्रिकेट स्पर्धा, सकाळी १०.३० शालेय मुलांचे कार्यक्रम, दुपारी १ वाजता शिवडाव गावातील चिमुकल्या बालगोपाळांचा…

Read Moreशिवभक्त शिवडाव, ग्रामस्थ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पसेन सावंत यांची पुण्यतिथी साजरी

निलेश जोशी । कुडाळ : लोकांचा आवाज बनून लोकांसाठी राजकारण करणारे दिलदार, बेदरकार लोकनेते पुष्पसेन सावंत यांची तृतीय पुण्यतिथी बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये नुकतीच साजरी करण्यात आली.बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून बॅ नाथ पै शिक्षण संस्थेला अधिकारवाणीने मार्गदर्शन…

Read Moreबॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पसेन सावंत यांची पुण्यतिथी साजरी

संत राऊळ महाराज महाविद्यालयांमध्ये जागतिक मातृभाषा दिन उत्साहात साजरा

निलेश जोशी । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे जागतिक मातृभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठी विभागाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष बीए च्या मराठीच्या विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून सादरीकरण केले. राजस्थानी, मारवाडी, बंगाली उर्दू, हिंदी मालवणी ,कोकणी,…

Read Moreसंत राऊळ महाराज महाविद्यालयांमध्ये जागतिक मातृभाषा दिन उत्साहात साजरा

माऊली, वाघदेव देवस्थान सोमवती यात्रेहून असनियेमध्ये उद्या दाखल होणार

दोडामार्ग : असनिये गावातील ‘श्री देवी माऊली, वाघदेव देवस्थान’ असनिये हे एक जागृत देस्थान आहे. या देवस्थानचे अधिपती मानले जाणारे श्री माऊली वाघदेव रविवार, १९ फेब्रुवारी रोजी आपल्या स्थानातून दिंडी घेऊन सागरेश्वर तीर्थ क्षेत्रावर स्थान करण्यासाठी निघाले होते. कोरोना काळात…

Read Moreमाऊली, वाघदेव देवस्थान सोमवती यात्रेहून असनियेमध्ये उद्या दाखल होणार
error: Content is protected !!