
कणकवली महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळाचे ,कणकवली काँलेज कणकवली सांस्कृतिक विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.यावेळी विचारमंचावर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ. प्रा.राजश्री साळुंखे ,प्राचार्य युवराज महालिंगे, डॉ. संदीप साळुंखे, प्रा.गोपाळ पाटील उपस्थित होते.शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते.त्यांनी…










