कोकण मराठी साहित्य परिषदेला महाराष्ट्र शासनाचा कविवर्य मंगेश पाडगावकर उत्कृष्ट भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर

भाषा संवर्धन पुरस्काराने उत्साह वाढला असून, अजून उत्साहाने काम करणार : नमिता कीर, केंद्रीय अध्यक्षा, कोमसाप मराठी भाषा आणि मराठी साहित्य क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेत उल्लेखनीय संस्था…

Read Moreकोकण मराठी साहित्य परिषदेला महाराष्ट्र शासनाचा कविवर्य मंगेश पाडगावकर उत्कृष्ट भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर

शिरोडा बाजारपेठ मध्ये दुकानाला लागली आग

बाजारपेठेतील पाच दुकाने जळून खाक;आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा बाजारपेठ तिठा येथे आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमध्ये पाच दुकाने जळाली आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न…

Read Moreशिरोडा बाजारपेठ मध्ये दुकानाला लागली आग

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजने मधून खारेपाटण विभागातील विविध विकास कामासाठी १ कोटी ४० लाख रुपये मंजूर

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांचे बाळा जठार यांनी जनतेच्या वतीने मानले आभार …. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन – २०२२-२३ क वर्ग यात्रास्थळ विकास कार्यक्रमा अंतर्गत तसेच…

Read Moreसर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजने मधून खारेपाटण विभागातील विविध विकास कामासाठी १ कोटी ४० लाख रुपये मंजूर

भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुसूचित जाती जमातीतुन निवडुन आलेल्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांंचा सत्कार

वेंगुर्ला : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्याची बैठक वेंगुर्ले भाजपा कार्यालया मध्ये घेण्यात आली . यावेळी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील अनुसूचित जाती जमाती मधुन निवडुन आलेले सरपंच – उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, भाजपा जिल्हा…

Read Moreभाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुसूचित जाती जमातीतुन निवडुन आलेल्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांंचा सत्कार

कोकण रेल्वे मार्गावर आजपासून धावणार होळी स्पेशल 

‘या’ गाड्यांचा समावेश   ब्युरो । सिंधुदुर्ग : शिमगोत्सव दहा दिवसांवर येऊन ठेपला असून गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. म्हणूनच कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना उसळणारी गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी पुणे करमळी,  करमळी-पनवेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव या साप्ताहिक…

Read Moreकोकण रेल्वे मार्गावर आजपासून धावणार होळी स्पेशल 

आपला आनंद दुसऱ्यासाठी खिजवणे होऊ नये : उमेश गाळवणकर

बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न निलेश जोशी । कुडाळ : मनाच्या निरोगी आयुष्याबरोबरच शरीर निरोगी असणं हे फार महत्त्वाचे आहे; आपल्यातील उत्तमाचा ,कला कौशल्यांचा या क्रीडा महोत्सवामध्ये कस लागून यश संपादन करा. मात्र आपला आनंद दुसऱ्यासाठी खिजवणे…

Read Moreआपला आनंद दुसऱ्यासाठी खिजवणे होऊ नये : उमेश गाळवणकर

मसुरे डांगमोडे गावच्या श्री भवानी मातेचा गोंधळ उत्सव दि. १७ मार्च २०२३ रोजी

मालवण : दारूबंदीचा पुरस्कर्ता असलेला आणि मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या मसुरे डांगमोडे गावच्या श्री देव रवळनाथ मंदिरात श्री भवानी मातेचा गोंधळ उत्सव शुक्रवार दि. १७ मार्च २०२३ रोजी होणार आहे. या गोंधळ उत्सवानिमित्त सकाळी श्री चे पूजन,…

Read Moreमसुरे डांगमोडे गावच्या श्री भवानी मातेचा गोंधळ उत्सव दि. १७ मार्च २०२३ रोजी

पळसंब येथे आंबा बाग आगीत जळून नुकसान

आगलागण्यास कारणीभूत विज जनित्र तात्काळ हलवण्याची ग्रामस्थांची मागणी आचरा : पळसंब गावठाण वाडी येथील जयंत पुजारे यांच्या बागेला लागलेल्या आगीत त्यांची धरती नऊ कलमे जळून मोठे नुकसान झाले. सदर आग विद्युत जनित्रातुन झालेल्या शार्ट सर्किट मुळे झाल्याचे ग्रामस्थांचे मत असून…

Read Moreपळसंब येथे आंबा बाग आगीत जळून नुकसान

आचरा जामडूल येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

आचरा : आचरा जामडूल येथील समिर पर्शुराम आचरेकर वय ३५ याचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या रहात्या घरातील देवघर खोलीत लाकडी बाराला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची खबर त्याचे वडील पर्शुराम संभाजी आचरेकर यांनी आचरा…

Read Moreआचरा जामडूल येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

भरधाव ट्रकचा पिंगुळी म्हापसेकर तिठा ते नेरूर माणकादेवी या मार्गावर आणखी एक प्रताप

ट्रक अपघातग्रस्त, चालक आणि क्लिनर मद्यधुंद अवस्थेत पोलिस प्रशासनची बघ्याची भूमिका, स्थानिक नागरिकांचा आरोप कुडाळ : पिंगुळी म्हापसेकर तिठा ते नेरूर माणकादेवी या मार्गावर काल रात्री ९ च्या सुमारास भरधाव चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होवून अपघात झाल्याची घटना घडली.…

Read Moreभरधाव ट्रकचा पिंगुळी म्हापसेकर तिठा ते नेरूर माणकादेवी या मार्गावर आणखी एक प्रताप

तब्बल १० तोळे सोने असलेली बॅग रिक्षा चालकाने केली परत

कणकवलीतील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा कणकवली : तरळे येथील दीपिका पावसकर या कणकवली एलआयसी ऑफिस ते दीपक बेलवलकर यांच्या घरी एका कार्यक्रमासाठी जात होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ एक दागिने असलेली बॅग होती. रिक्षातून प्रवास करतेवेळी सदर बॅग ही पावसकर या रिक्षामध्येच विसरल्या…

Read Moreतब्बल १० तोळे सोने असलेली बॅग रिक्षा चालकाने केली परत

वेंगुर्ल्यात भाजपा च्या वतीने संत गाडगे महाराज जयंती साजरी

वेंगुर्ला : आधुनिक काळातील महान संत व स्वच्छ भारताचे प्रणेते संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .वेंगुर्ले तालुका कार्यालयात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक व सरपंच ,…

Read Moreवेंगुर्ल्यात भाजपा च्या वतीने संत गाडगे महाराज जयंती साजरी
error: Content is protected !!