
कणकवलीत अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ
भजने,चित्ररथ व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन काशीविश्वेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन शहरातील श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात बुधवार पासून अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात व भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. बुधवार २९ ऑगस्टपर्यंत मंदिरात धार्मिक विधींसह भजनांचा कार्यक्रम आणि शहरातून…










