
एक्साईज च्या छाप्यात नांदगाव मधून तब्बल 1 लाखाची दारू जप्त
शिवसेना ठाकरे गटाकडून दोन दिवसापूर्वी अवैध दारू विक्री बाबत देण्यात आले होते निवेदन संशयित आरोपीवर गुन्हा दाखल कणकवली तालुक्यात नांदगाव तिठा या ठिकाणी अनधिकृत दारू विक्री बाबत टीप मिळाल्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 1 लाखाची दारू हस्तगत…








