
साळीस्ते, शिडवणे, तळेरेत घरफोड्या
साडेपाच लाखाचा मुद्देमाल चोरीस रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, मनगटी घड्याळवर डल्ला साळीस्ते-ताम्हणकरवाडी येथील विलासीनी विलास पावसकर यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाची कडी अज्ञात चोरट्याने तोडून आतील दागिने व रोख रक्कमेसह 1 लाख 65 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला तर शिडवणे…










