
दिवेघाट येथे वारकरी बांधवांसमवेत अर्चना घारे पंढरीच्या वारीमध्ये सहभागी
सावंतवाडी प्रतिनिधि महान संत परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्यातून पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन होणारे अनेक महान संत होऊन गेले. या संतांनी स्थापन केलेल्या वारकरी सांप्रदायातील अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या वारीला सुरुवात झाली आहे. यापैकी सर्वात मोठा पालखी सोहळा असणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज व…










