
कणकवलीत गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची धडक कारवाई गांजा विक्री मधील सिंधुदुर्गातील साखळी समोर येण्याची शक्यता कणकवली शहरातील नाथ पै नगर जवळील गडनदी रेल्वे ब्रिजखाली गांजा विक्री करणाऱ्या रॅकेटचा एलसीबी च्या पथकाने पर्दाफाश केला. परंतु यातील एक संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन…









