माजी आमदार तथा मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकरनी सावंतवाडी सह वेंगुर्ले तालुक्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरोघरीजाऊन घेतलें गणरायाचे दर्शन

माजी आमदार तथा मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी सह वेंगुर्ले तालुक्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरोघरी गणरायाचे दर्शन घेतले. मनसे पदाधिकाऱ्यांकडून श्री उपरकर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले यावेळी मनसे विद्यार्थी सेनेच्या…

Read Moreमाजी आमदार तथा मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकरनी सावंतवाडी सह वेंगुर्ले तालुक्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरोघरीजाऊन घेतलें गणरायाचे दर्शन

शिवडाव चिंचाळवाडी टेम्ब येथे गौरी विसर्जन उत्साहात.

कणकवली/मयुर ठाकूर. गौरी पूजन हें भाद्रपद महिन्यातील महत्वाचे व्रत आहॆ.गणपती गजानन विराजमान झाल्यावर प्रत्येकाच्या घरी परंपरेनुसार गौरीचे पूजन केले जाते.अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात.गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला.तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया…

Read Moreशिवडाव चिंचाळवाडी टेम्ब येथे गौरी विसर्जन उत्साहात.

बोर्डवे मध्ये ठाकरे गटाला शिंदे यांच्या शिवसेनेचा धक्का

अनेक कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेमध्ये प्रवेश कणकवली तालुक्यामध्ये ठाकरे गटाला शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार धक्का दिला असून, बोर्डवे गावामधील शाखाप्रमुख विवेक एकावडे, माजी शाखाप्रमुख सुनील पेडणेकर, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत प्रशांत सोहनी, सोमा बागवे, नरहरी शिंदे, अनंत…

Read Moreबोर्डवे मध्ये ठाकरे गटाला शिंदे यांच्या शिवसेनेचा धक्का

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी यांनी घेतले पोईप पंचक्रोशीतील गणेश दर्शन

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी यांनी घेतले पोईप पंचक्रोशीतील कार्यकर्त्यानच्या घरगुती गणरायाचे घेतले दर्शन पोईप येथील पञकआर संतोष हिवाळेकर यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेताना शिवसेना शिंदे गटाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर व सुकळवाड…

Read Moreशिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी यांनी घेतले पोईप पंचक्रोशीतील गणेश दर्शन

पोलीस अधिकारी अनिल व्हटकर यांची तत्परता

प्रसंगावधनाने सीपीआर देत वाचवले इसमाचे प्राण आचरा : शुक्रवारी सायंकाळी आचरा पोलीस स्टेशन येथे दोन गटांतील वाद मिटविण्यासाठी घेतलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत एका इसमाला गुदमरल्याचा त्रास जाणवू लागल्याने आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी सदर इसमाला तातडीने सीपीआर…

Read Moreपोलीस अधिकारी अनिल व्हटकर यांची तत्परता

शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पोईप पंचक्रोशीतील गणेश भक्तांसाठी गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन

शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पोईप पंचक्रोशीतील गणेश भक्तांना खुशखबर आपल्या घरातील गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेया स्पर्धेसाठी बक्षीस पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक 3333 रोख रू व्दितीय क्रमांक 2222, तृतीय क्रमांक 1111 ,अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत तरी पोईप पंचक्रोशीतील…

Read Moreशिवसेना शिंदे गटाच्या वतीने पोईप पंचक्रोशीतील गणेश भक्तांसाठी गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन

दोडामार्ग ते मुंबई शिवशौर्य यात्रा

यात्रेचा 30 सरप्टेंबरला दोडामार्गपासून प्रारंभ दोडामार्ग : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘दोडामार्ग ते मुंबई’ अशी भव्य ‘शिवशौर्य यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर अशी…

Read Moreदोडामार्ग ते मुंबई शिवशौर्य यात्रा

चिंदर येथे मेरी माटी मेरा देश कार्यक्रम संपन्न……!

भाजप चारकोप(मुंबई) विधानसभा महामंत्री योगेश पडवळ यांचा पुढाकार भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी मेरा देश’ हा कार्यक्रम चारकोप विधानसभा महामंत्री योगेश पडवळ यांच्या पुढाकाराने,…

Read Moreचिंदर येथे मेरी माटी मेरा देश कार्यक्रम संपन्न……!

पतीच्या खूनानंतर पत्नीने स्वीकारला आत्महत्येचा पर्याय…

मिठबाव खून प्रकरणातील मयत प्रसादच्या पत्नीची आत्महत्या मिठबाव दोन दिवसांपूर्वीच मिठबाव येथील खून झालेल्या प्रसाद लोके याची पत्नी सौ. मनवा उर्फ अंकिता प्रसाद लोके यांनी गुरुवारी पहाटे गळफास लावून आत्महत्या केली आमहत्येमागील कारण समजू शकले नाही, पोलीस घटनास्थळी रवाना झाले…

Read Moreपतीच्या खूनानंतर पत्नीने स्वीकारला आत्महत्येचा पर्याय…

इन्सुलीत खामदेव नाका येथे अपघात

छोट्या बाळाला किरकोळ दुखापत. बांदा इन्सुली खामदेव नाका येथे गुरुवारी दुपारी स्पीडब्रेकर असलेल्या ठिकाणी कारला मागुन येणाऱ्या कारने ठोकर दिली. त्यात कारच्या मागील भागाचा चेंदामेंदा झाला. कारमधे मागे बसलेली अडीच वर्षाची मुलगी, आणि तीची आई बालंबाल बचावली. मुलीला किरकोळ मार…

Read Moreइन्सुलीत खामदेव नाका येथे अपघात

आदित्य ठाकरे यांनी आ. वैभव नाईक यांच्या निवासस्थानी घेतले श्री गणेश मूर्तीचे दर्शन

युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्यजी ठाकरे यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या आरोंदा येथील निवासस्थानी भेट देऊन श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी सोबत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख | संजय पडते,…

Read Moreआदित्य ठाकरे यांनी आ. वैभव नाईक यांच्या निवासस्थानी घेतले श्री गणेश मूर्तीचे दर्शन

इनामदार श्री रामेश्वर संस्थानच्या गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन

आचरा –अर्जुन बापर्डेकर आचरा येथील इनामदार श्री रामेश्वर संस्थानच्या गणेशोत्सवा निमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यकामांचे आयोजन करण्यात आले आले आहे. यावेळी 21 दिवस साजरा होणाऱ्या उत्सवात दररोज पारंपारीक आरती, ०१ ऑक्टोबर २०२३, रात्रौ पंचरंगी खेळांची स्पर्धा मैदान मिनिस्टर यासाठी…

Read Moreइनामदार श्री रामेश्वर संस्थानच्या गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन
error: Content is protected !!