
गोव्यातील वास्को येथे फुटपाथवर निराधार वंचित अवस्थेत जगणा-या राजु या दिव्यांग, आजारी व श्रमजीवी जेष्ठ नागरिकाला मिळाला संविता आश्रमचा आधार
पाय फ्रँक्चर झाल्याने उदरनिर्वाहासाठी मोलमजूरीचे काम शक्य नसलेल्या मजूर राजु यांना होती आधाराची गरज पणदूर : आपल्या देशातील गोवा या मुख्यतः पर्यटनावर आधारलेल्या छोट्याशा राज्यातील बहुतांश माणसं तशी खावून पिऊन सुखी समाधानी…म्हणजेच गोवेकरांच्या भाषेत सुशेगात आहेत.मात्र याच गोव्यातील वास्को येथे…









