कुंभारमाठ ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ग्रामसेवक प्रमोद रतन निकम यांच्या अभिनंदनाचा ठराव

मालवण – कुंभारमाठ ग्रामपंचायतीची मासिक सभा दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी सरपंच पुनम वाटेगांवकर यांच्या अध्यक्षतेखालील दुपारी 3 वाजता सुरू झाली विविध बाबींवर चर्चा करत असताना ग्रामसेवक प्रमोद रतन निकम यांना शासनाच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव सर्व सदस्यांकडुन मंजुर करण्यात आला.





