राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्याकडून गणेश दर्शन

कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या घरी दिल्या भेटी

राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी कणकवली तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना बरकत देण्यासाठी बाप्पाकडे साकडे घातले.आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आणि शिवसेना या महायुतीचं सरकार 2024 ला येऊ देत असे देखील साकडे गणपती कडे घातले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!