पाट हायस्कूलच्या कबड्डी संघाची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी । कुडाळ : जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 17 वर्षे वयोगट मुली जिल्हा क्रीडा संकुल ओरोस , ता. कुडाळ येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत पाट संघाने प्राथमिक फेरीत दोडामार्ग संघावर ,उपांत्य सामन्यात कासार्डे कणकवली संघावर विजय मिळवला. अंतिम सामन्यात…

Read Moreपाट हायस्कूलच्या कबड्डी संघाची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

महिलानी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे – अमोल पाठक

कुडाळमध्ये महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन पोलीस, एमकेसीएल आणि विधिसेवा प्राधिकरण यांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : आपल्याला फक्त लिहिता, वाचता आले म्हणजे साक्षरता नव्हे. आपल्याला सक्षमपणे काम करायचे असेल तर त्या पलीकडे जाऊन नवीन आधुनिक काळानुसार बदलत चाललेल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत.…

Read Moreमहिलानी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे – अमोल पाठक

तळवडे पूर्वीदेवी मंदिरात नाट्यमहोत्सवाचे उद्धाटन

सावंतवाडी तळवडे येथील पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त दशावतार नाट्यमहोत्सवाचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी वेतोबा मालिकेतील वेतोबाची भूमिका साकारणारे उमाकांत पाटील तसेच कलाकार राजेश भोसले, अध्यक्ष कोकण विभाग महिला कॅाग्रेस पार्टी अर्चना घारे ,कात उद्योजक राजाराम गावडे, सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती…

Read Moreतळवडे पूर्वीदेवी मंदिरात नाट्यमहोत्सवाचे उद्धाटन

मळगाव हायस्कुलच्या दीक्षा जोशीची विभागीय स्पर्धेसाठी निवड

सावंतवाडी क्रीडा संकुलन ओरोस येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव ची विद्यार्थिनी कुमारी दीक्षा न्हानू जोशी हिने 17 वर्षे वयोगटात भालाफेक या क्रीडा प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला तिची सांगली येथे होणाऱ्या विभागीय शालेय स्पर्धेसाठी…

Read Moreमळगाव हायस्कुलच्या दीक्षा जोशीची विभागीय स्पर्धेसाठी निवड

चराठा येथील कु. हेमांगी मेस्त्री विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अर्चना घारे यांनी दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातल्या चराठा येथील कु. हेमांगी गजानन मेस्त्री या प्रतिभावान खेळाडूने पॉवर लिफ्टींग, वेट लिफ्टिंग, गोळा फेक या क्रीडा प्रकारात जिल्हा स्तरावर प्रथम प्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हेमांगीची कोकण विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या…

Read Moreचराठा येथील कु. हेमांगी मेस्त्री विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अर्चना घारे यांनी दिल्या शुभेच्छा

सीआरझेडमध्ये घर बांधणे झाले सोपे

परवानगी आता स्थानिक स्वराज्य संस्था कडे संघटनात्मक पाठपुराव्याला यश मच्छीमारआणि किनारपट्टी समुदाय यांना राज्य-केंद्र सरकारचा मोठा दिलासा निलेश जोशी । सिंधुदुर्ग : भारतातील समुद्रकिनारी तसेच खाडीकिनारी कोस्टल रेग्युलेशन झोन अर्थात सीआरझेड हा कायदा लागू होतो. सदरच्या कायद्या अंतर्गत बांधकामे ,प्रकल्प,…

Read Moreसीआरझेडमध्ये घर बांधणे झाले सोपे

सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसरात कारने घेतला पेट

सावंतवाडी सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसरात कार पार्क करून नातेवाईकांना रेल्वे गाडीत बसविण्यासाठी गेले असताना या ह्युंदाई आय ट्वेंटी कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. पहाटे ५ च्या सुमारास मळगांवस्थित सावंतवाडी रोड स्थानकात ही घटना घडली. सुदैवाने या वेळी गाडीत कोणी…

Read Moreसावंतवाडी रेल्वे स्थानक परिसरात कारने घेतला पेट

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व डिजिटल मीडिया सेल यांच्या संयुक्त विद्यमाने माधवबागच्यावतीने २२ ऑक्टोबरला पत्रकार यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व डिजिटल मीडिया सेल यांच्या संयुक्त विद्यमाने माधवबागच्यावतीने पत्रकार यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २२ ऑक्टोबरला सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सावंतवाडी येथील शाखेत होणार आहे.या शिबिरात…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व डिजिटल मीडिया सेल यांच्या संयुक्त विद्यमाने माधवबागच्यावतीने २२ ऑक्टोबरला पत्रकार यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

वायंगणी मठात ललीत पंचमी उत्सव संपन्न

दर्शनासाठी भाविकांची रीघ आचरा- वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात ललीत पंचमी निमित्त स्वामींच्या आदीमाया रुपातील दर्शन सोहळ्यास भाविकांनी गुरुवारी गर्दी केली होती. या निमित्त मंदिरात श्री स्वामी समर्थ सैवा मंडळातर्फे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पहाटे पाच…

Read Moreवायंगणी मठात ललीत पंचमी उत्सव संपन्न

अवैध दारूवर पोलिसांनी कारवाई केली तर ठीक, अन्यथा शिवसेना स्टाईल दाखवणार!

नांदगाव परिसरात अवैध दारू विक्री संदर्भात ठाकरे गट आक्रमक पोलीस स्टेशन समोर नांदगाव परिसरातील ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन कणकवली मध्ये नांदगाव परिसरात होणाऱ्या अवैध दारू विक्री संदर्भात आज कणकवली पोलीस स्टेशन समोर शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पोलीस…

Read Moreअवैध दारूवर पोलिसांनी कारवाई केली तर ठीक, अन्यथा शिवसेना स्टाईल दाखवणार!

जादूटोणा विरोधी कायदा कार्यशाळा रविवारी कणकवली इथे.

जिल्ह्यात पीआयएमसी आणि अभाअंनि तर्फे जादूटोणाविरोधी कार्यशाळा कणकवली/मयूर ठाकुर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग मध्ये रविवार दि…

Read Moreजादूटोणा विरोधी कायदा कार्यशाळा रविवारी कणकवली इथे.

एस एम जुनियर कॉलेज कणकवली येथे सायबर सिक्युरिटी व जागरूकता उपक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्ग पोलीस प्रशासन आणि एमकेसीएल सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सेक्युरिटी सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कणकवली पोलीस स्टेशन कणकवली व एमकेसीएल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एम. जुनियर कॉलेज कणकवली येथे सायबर सिक्युरिटी व दैनंदिन…

Read Moreएस एम जुनियर कॉलेज कणकवली येथे सायबर सिक्युरिटी व जागरूकता उपक्रमाचे आयोजन
error: Content is protected !!