
सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाची सांगता
सिंधुदुर्ग पोलीस आणि एमकेसीएलचा उपक्रम २५८ शाळा आणि ५० हजार विद्यार्थ्यांमध्ये केली जनजागृती निलेश जोशी । कुडाळ : सायबर गुन्हाबाबत जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दि. १४ ऑक्टोबर ते दि. ३ नोव्हेंबर पर्यंत आम्ही जिल्ह्यातील २५८ शाळांमध्ये उपक्रम घेतले. या उपक्रमादरम्यान…









