
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी कुणाल गुरव याची सशर्थ जामीनावर मुक्तता
संशयित आरोपीच्या वतीने ऍड. राजेश परुळेकर यांचा युक्तिवाद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुणाल संतोष गुरव जांभवडे – तालुका वैभववाडी याला विशेष न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी सशर्थ जामीनवर मुक्तता केली. संशयित आरोपीच्या वतीने ऍड. राजेश…










