
भंडारी समाज बांधवाच्या नेहमी पाठीशी राहणार – रुपेश पावसकर
दोडामार्ग येथे भंडारी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव भंडारी समाज बांधवांसाठी जिल्हा परिषद मार्फत कुठलीही मदत भासल्यास आपण नेहमीच तुमच्या सोबत असेन. आपल्याला कधीही हाक द्या मी तुमच्यासाठी कार्यतत्पर राहीन असे प्रतिपादन जि प सदस्य रुपेश पावसकर यांनी केले. दोडामार्ग तालुका भंडारी…










