
सिंधुदुर्गात पुरेसा सीएनजी गॅस उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करा!
कणकवलीतील रिक्षा व्यवसायिक संघटनेची आमदार नितेश राणे यांच्याकडे मागणी कणकवली शहरांमधील बहुतांश व्यावसायिकांच्या रिक्षा या सीएनजीवर चालणाऱ्या आहेत. मात्र कणकवली तालुक्यातील सर्व रिक्षा व्यावसायिकांना ओरोस व फोंडाघाट येथील केवळ दोनच सीएनजी पंप स्टेशनवर अवलंबून राहावे लागते. आणि या दोन्ही सीएनजी…










