
गावगाडा या लघु चित्रपटाचं चित्रीकरण खांबाळे सुरू..मंगेश लोके यांनी दिला मुहूर्ताचा क्लाप
आचरा–अर्जुन बापर्डेकर मुलगी शिकवा मुलगी वाचवा हे ब्रीद वाक्य घेऊन समाजातील वंचित घटक आता स्त्री शिक्षणानसाठी पुढे सरसावले आहेत.. खांबाळे ग्रामपंचायतीने वंचित समाजातील स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी गावगाडा या लघु चित्रपटाला निर्मिती मध्ये सहकार्य केले आहे. या प्रसंगी निर्माती अभिनेत्री…










