
कणकवली महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
विविध कथांचे करण्यात आले अभिवाचन यावेळी डॉ.राजश्री साळुंखे मॅडम यांनी माय मराठीचा गौरव करायला हवे असे प्रतिपादन करून मराठी भाषेचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य युवराज महालिंगे यांनी मराठी भाषा दर्जेदार असून मराठीतील साहित्यिकांच्या दर्जेदार कथांचे अभिवाचन करण्याची…










