
सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय तसेच नॅस्कॉम च्या सहकार्याने लहान व मध्यम व्यावसायिकांसाठी ओरोस येथे कार्यशाळेचे आयोजन
मा. श्री. नारायण राणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन…. शरद कृषी भवन ओरस येथे लहान व मध्यम उद्योग व्यवसायांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय व नॅस्कॉमच्या सहकार्याने १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता शरद…










