
आचरा सरकारमान्य रास्त धान्य दुकानात आनंदाच्या शिध्याचे वाटप
रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठापण सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार तर्फे सरकार मान्य रास्त दराच्या धान्य दुकानावर आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे. आचरा गाउडवाडी येथील रास्त दराच्या धान्य दुकानावर आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते…










