डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी केले अभिवादन

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी कणकवली राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर,राष्ट्रवादी जिल्हा सचिव सतीश पाताडे,राष्ट्रवादी कणकवली शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर चिटणीस गणेश चौगुले, बुद्ध विहारचे सरचिटणीस कदम, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, दिपेश सावंत, उदय सावंत, व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!