कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांना दिल्या शुभेच्छा

कणकवली, माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर , माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते संजय बाबी मालंडकर यांच्या हस्ते बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांना पुष्पगुच्छ देऊन ५७ व्या वाढदिवस वाढदिवसाच्या शुभेच्छा…

Read Moreकार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांना दिल्या शुभेच्छा

कणकवलीतील जळालेल्या मोबाईल शॉपी ची आमदार नितेश राणेंकडून पाहणी

यासाठी शहरातील भाजी मार्केट सह अन्य ठिकाणी अग्निशमन सुविधेची केली होती मागणी नुकसानीच्या पाहणी नंतर आमदार राणे यांची माहिती मुख्याधिकाऱ्यांना दिल्या सूचना कणकवली पटवर्धन चौकातील लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मधील मोबाईल शॉपी जळून खाक झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी आज…

Read Moreकणकवलीतील जळालेल्या मोबाईल शॉपी ची आमदार नितेश राणेंकडून पाहणी

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट उद्या मोफत दाखवला जाणार

संस्कार संवर्धन मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे आयोजन राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड,सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने…“स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपटाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार दिनांक 2 एप्रिल व बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी ठीक 12 वाजता देवगड व कणकवली येथील चित्रपटगृहांमध्ये…

Read Moreस्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट उद्या मोफत दाखवला जाणार

भूत भानामती करणी मूठ । विज्ञान सांगते सारे झूट

हाच मंत्र जीवन समृद्ध करेल – विजय चौकेकर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी भूत भानामती करणी मूठ | विज्ञान सांगते सारे झूट । । हा मूल मंत्र दिला आहे . भूत अंगात येणे , भानामती करणे…

Read Moreभूत भानामती करणी मूठ । विज्ञान सांगते सारे झूट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला;महादेव जानकर महायुतीचे उमेदवार

सुनिल तटकरेंनी पत्रकार परिषद घेऊन केली घोषणा… मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय समाज पक्षाला जागा…

Read Moreराष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला;महादेव जानकर महायुतीचे उमेदवार

कणकवली लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स मध्ये मोबाईल शॉपी आगीत भस्मसात

लाखो रुपयांचे नुकसान, मोबाईल सहीत असेसरीज देखील जळून कोळसा “एप्रिल फुल” असण्याच्या शक्यतेने सुरुवातीला अनेकांचे दुर्लक्ष, तोपर्यंत दुकानाची राख रांगोळी कणकवली पटवर्धन चौकात असणाऱ्या लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या जय श्री मोबाईल या होलसेलर मोबाईलच्या स्पेअर पार्ट व मोबाईल शॉपी…

Read Moreकणकवली लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स मध्ये मोबाईल शॉपी आगीत भस्मसात

‘वसुंधरा’ येथे पारंपरिक भरडधान्य महत्त्व आणि संवर्धन यावर व्याख्यान

प्रतिनिधी । कुडाळ : कळसूबाई मिलेट्स नाशिक यांच्या सौज्यन्याने निसर्ग संवाद उपक्रमातून वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुरपार येथे ‘पारंपरिक भरडधान्य महत्त्व व संवर्धन’ या विषयावर बुधवारी सायंकाळी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कळसुबाई मिलेट्सच्या संस्थापक नाशिक येथील श्रीम. नीलिमा जोरावर…

Read More‘वसुंधरा’ येथे पारंपरिक भरडधान्य महत्त्व आणि संवर्धन यावर व्याख्यान

सोलो लावणी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम

आंब्रड पाचाचा मांड शिमगोत्सवानिमित्त आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : श्री भगवती देवी श्री गांगेश्वर देवस्थान आंब्रड पाचाचा मांड शिमगोत्सव निमित्त आयोजित जिल्हास्तरीय सोलो लावणी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत विजेती ठरली.जिल्हास्तरीय सोलो लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन कै लक्ष्मण दाजी परब…

Read Moreसोलो लावणी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम

भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ

सावंतवाडी प्रतिनिधी : मयुर लाखे मित्र मंडळ आयोजित रंगिला चषक 2024 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे क्रिकेट खेळाडू स्पर्धकांना शुभेच्छा देत सन्मानाचा स्वीकार केला.…

Read Moreभव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ

मोफत पाणी टँकर पुरवठा शुभारंभ ; हे तर माझे कर्तव्य !- विशाल परब

शिरोडा वाढत्या उन्हामुळे शिरोडा आणि परिसरातील जलस्त्रोत आटत आहेत. त्यामुळे परिसरातील स्थानिक ग्रामस्थांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अशा परिस्थितीत आपल्या माध्यमातून पाणी टंचाईग्रस्त गावांच्यासाठी मोफत पाणी टँकर पुरवठा सुरू केला आहे. आज याचा शुभारंभ गांधीनगर ग्रामस्थांच्या उपस्थितीत…

Read Moreमोफत पाणी टँकर पुरवठा शुभारंभ ; हे तर माझे कर्तव्य !- विशाल परब

भाजपा कामगार मोर्चा कणकवली विधानसभा संयोजक पदी संतोष प्रकाश तेली यांची निवड

आमदार नितेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सावंतवाडी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विविध मोर्चा / आघाड्यांच्या बैठका आयोजित करुन निवडणुकीत कशा पद्धतीत प्रचाराची यंत्रणा उभी करायला पाहिजे , याबाबत मार्गदर्शन करत आहेत .अशाच पद्धतीत भाजपा कामगार…

Read Moreभाजपा कामगार मोर्चा कणकवली विधानसभा संयोजक पदी संतोष प्रकाश तेली यांची निवड

कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संतोष कुमार झा

1 एप्रिल ला पदभार स्वीकारणार. संतोष कुमार झा 1 एप्रिल 24 पासून कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारत आहे.संतोष कुमार झा 1992 च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) अधिकारी आहेत. नव्याने पदभार स्वीकारत असलेले संतोष कुमार…

Read Moreकोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संतोष कुमार झा
error: Content is protected !!