साने गुरुजी स्मृतिदिनाच्या निमित्ताने परिसंवादाचे आयोजन

सहभागी होण्याचे गोपुरी आश्रमाचे आवाहन गोपुरी आश्रम,वागदे, कणकवली च्या वतीने सानेगुरुजी १२५ अभियान चे आयोजन मंगळवार- सानेगुरुजी स्मृतिदिनी दिनांक ११ जून.२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता मुळ गोपुरी आश्रम येथे करण्यात आले आहे.सानेगुरुजींच्या १२५ व्या जयंती शताब्दी वर्ष निमित्ताने त्यांनी दिलेल्या…

Read Moreसाने गुरुजी स्मृतिदिनाच्या निमित्ताने परिसंवादाचे आयोजन

विजेच्या लपंडावाने त्रस्त झालेल्या आचरा ग्रामस्थांची वीज वितरणला धडक

चार दिवसात समस्यांचे निराकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा. आचरा प्रतिनिधी आचरा गावात सबस्टेशन असूनही वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या आचरा ग्रामस्थांनी सोमवारी आचरा बाजारपेठ येथील कार्यालयावर धडक देत विद्यूत मंडळ अभियंत्याना लेखी पत्र देत चार दिवसात विद्यूत समस्यांचे…

Read Moreविजेच्या लपंडावाने त्रस्त झालेल्या आचरा ग्रामस्थांची वीज वितरणला धडक

आंबोली घाटात सप्तपर्णी सारख्या दुर्मिळ वनौषधींची तस्करी…

ग्रामस्थांकडून प्रकार उघड; वनविभागाच्या कारवाई बाबत प्रश्नचिन्ह… सावंतवाडी: जैवविविधतेने समृद्ध असलेल्या आंबोली घाटात काही परप्रांतीय लोकांकडून कॅन्सर सारख्या आजारावर औषध म्हणून वापरल्या जाणाऱ्या सप्तपर्णी सारख्या दुर्मिळ वनौषधींची तस्करी केली जात आहे. हा प्रकार करणाऱ्या तस्करांना काल रंगेहात वनविभागाच्या पथकाकडून पकडण्यात…

Read Moreआंबोली घाटात सप्तपर्णी सारख्या दुर्मिळ वनौषधींची तस्करी…

विनापास, अवैध वाळू जात असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही -परशुराम उपरकर

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आरोप: आंदोलनाचा इशारा सिंधुदुर्गमधून रोज सुमारे १०० डंपरची अवैध वाळू वाहतूक गोव्याकडे वाहतूक होते. यासाठी खोटे पास वापरण्यात येत आहेत. तसेच विनापास, अवैध वाळू जात असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. वास्तविक, पोलीस, आरटीओ व…

Read Moreविनापास, अवैध वाळू जात असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही -परशुराम उपरकर

मासेमारीसाठी गेलेले तिघेजण पातीसह खाडीत बुडाले

एकजण बचावला, एक बेपत्ता, तर खलाशीचा मृतदेह सापडला जाळ्यात अडकेला मृतदेह व पात स्थानिक मच्छिमारांनी काढली बाहेर आचरा प्रतिनिधी तळाशील खाडीमध्ये शनिवारी 8 जून रोजी रात्री मासेमारीसाठी गेलेली नौका जोराच्या पाऊस व वाऱ्यामुळे उलटल्याने बोटीतील दोन मच्छीमार बेपत्ता झाले होते.…

Read Moreमासेमारीसाठी गेलेले तिघेजण पातीसह खाडीत बुडाले

भाजप कार्यकर्ते महेश देवळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

कणकवली कणकवली तालुक्यातील हरकूळ येथील भाजप कार्यकर्ते आणि समाज सेवक महेश देवळी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम रबवून दिवसभरात साजरा करण्यात आला.सामाजिक बांधिलकी जपतो विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले आणि सायंकाळी मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी महेश देवळी यांचा वाढदिवस साजरा…

Read Moreभाजप कार्यकर्ते महेश देवळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

समाज संवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.रणधीर शिंदे तर डॉ. दत्ता घोलप प्रमुख पाहुणे

व्याख्यान, ग्रंथ प्रकाशन, काव्य पुरस्कार वितरण, खुले कविसंमेलन आदी कार्यक्रमाचे आयोजन २३ रोजी मालवण येथे संमेलनाचे आयोजन कणकवली प्रतिनिधी

Read Moreसमाज संवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.रणधीर शिंदे तर डॉ. दत्ता घोलप प्रमुख पाहुणे

ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवलीची वार्षिक सभा संपन्न

कणकवली तालुका संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांची फेर निवड गाहक पंचायत महाराष्ट्र तालुका शाखा कणकवलीची वार्षिक सभा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कार्यालय बॅडमिंटन हाॅल कणकवली येथे श्री.सिताराम कुडतरकर जिल्हा संघटक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत विषय पत्रिकेनुसार सर्व विषयावर सविस्तर चर्चा…

Read Moreग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवलीची वार्षिक सभा संपन्न

दुर्लक्ष झाल्यास त्या दुर्घटनेला अधिकारी जबाबदार राहतील- अशोक सावंत

दोन्ही घटना गंभीर; वीज अधिकाऱ्यांना धरले धारेवर.. सावंतवाडी वीज कंपनीच्या दुर्लक्षामुळे सावंतवाडी व बांदा येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघे कंत्राटी कर्मचारी जखमी झाले आहेत, यांची गंभीर दखल कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी भेट घेतली. दरम्यान कंत्राटी कर्मचारी…

Read Moreदुर्लक्ष झाल्यास त्या दुर्घटनेला अधिकारी जबाबदार राहतील- अशोक सावंत

मोदींच्या शपथविधी समारंभाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना निमंत्रण

सिंधुदुर्गातील भाजपाच्या अन्य पदाधिकाऱ्यांना देखील आहे निमंत्रण मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होत असून नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा रविवार दिनांक 09 जून रोजी दिल्ली येथे मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे.या सोहळ्यासाठी देशातील सर्व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत…

Read Moreमोदींच्या शपथविधी समारंभाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना निमंत्रण

जिल्ह्यात 7 ते 8 जून रोजी यलो अलर्ट तर दि.9 ते 11 जून रोजी ऑरेंज अलर्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 ते 8 जून 2024 रोजी यलो अलर्ट तर दि. 9 ते 11 जून 2024 रोजी ऑरेंज अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे.जिल्ह्यात दि. 7 व 8 जून 2024 या कालावधीत गडगडाट होवून पाऊस पडण्याची व विजा…

Read Moreजिल्ह्यात 7 ते 8 जून रोजी यलो अलर्ट तर दि.9 ते 11 जून रोजी ऑरेंज अलर्ट

सत्संग घराचा उद्घाटन सोहळा रविवारी

कुडाळ, प्रतिनिधी ज्ञान, कर्म, भक्ती आणि मुक्ति (रजि. एफ १७९८) यांच्या सत्संग घर (नवीन मठ) उद्घाटन सोहळा येत्या रविवारी ९ जून २०२४ रोजी बावळाट पंचायतन शेत्रात ञान, कर्म, भक्ती आणि मुक्ति संस्था फौजदारवाडी (बावळाट-सावंतवाडी) येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.…

Read Moreसत्संग घराचा उद्घाटन सोहळा रविवारी
error: Content is protected !!